समाधीवरळीं फुळें १ | Samadhivarali Phule 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : समाधीवरळीं फुळें १  - Samadhivarali Phule 1

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१४ ससाधीवरळी फळे त्याच दिवशीं रात्री जेवतांना खंद्रानें विचारल, “ आई, बाबांचा फोटो कुठंच नाही का ग मिळणार १” अंबूताईनी नकारार्थी मान हलविली. रवींद्र पुढें म्हणाला, “ माझ्या फार फार मनांत येतं, कीं त्यांचा एक फोटो नेहमी आपल्या खोरळीत असावा, ” “ काढलाच नव्हता पण कधी फोटो !” “ असं कसं झालं १?” “ वीस वषषांपूर्वी फोटोची इतकी आवडतच नव्हती लोकांना!!” “ लोकांना नसेल; पण तुला तर होती कीं'नाहीं? तं हिंगण्याला शिकत असतांना काढलेला फोटो अजून तुझ्या खोलीत आहे कीं! त्याला तर विसां- पेक्षां अधिकच वर्षे झालीं असतील!” पुढल्या पांचसहा दिवसांत अंषूताईनीं रवींद्रावर जवळ जवळ पाळततच ठेवली. हातांत उघडें पुस्तक ठेवून तो कुठें तरी शून्य दृष्टीनें पाहत राहतो हॅ त्यांच्या लक्षांत आलें. दररोजच्या यपालाच्या वेळी तर तो स्वतःच पोस्टांत जाई. एक दिवशीं भर दुपारी स्वारी बाहेर जाऊं लागली, अंबूताईनी विचारलें, “ कुठं रे चाललास एवढ्या उन्हांतून १” ६६ पॉस्टाकडे.” “ पच काय संध्याकाळी टाकली तरी चालतात !” “ तार करायचीय मला !” ६८ तार १ १9 “हो! एक मित्र फार आजारी आहे पुण्याला! त्याचं पत्र नाहीं दोन- चार दिवसांत !” र रवींद्र बाहेर गेल्यावर अंबूताई त्याच्या खोलींत गेल्या. टेबलावर पत्रे, कागद कांहींच नव्हत. खाली वेताच्या टोपलीत मात्र कांहीं कागदाचे तुकडे दिसत होते. त्यांनीं ते उचळून जुळविण्याचा प्रयत्न केला. शिकस्तीनें एवढा मजकूर तयार झाला-- “*लोभना पटवधन न. ४. आज पत्र नाही. तारेचे प्रकृति ठीक असल्याच कळीव.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now