ज्ञानदेव कृत अमृतानुभव | Gyandevkrit Amritanubhav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gyandevkrit Amritanubhav by अन्ना मोरेश्वर कुंटे - Anna Moreshvar Kunte

More Information About Author :

No Information available about अन्ना मोरेश्वर कुंटे - Anna Moreshvar Kunte

Add Infomation AboutAnna Moreshvar Kunte

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१७ ग क्रोध मद मत्सर अवघड ॥ बहिणी पाठिच्या त्यज्॑‌ ह्मणसी आशा तृष्णा माया अवघड रया ॥ १ ॥ त्यजिले तें काय कासया ह्मणिजे सांगपां मजशीं ऐसें ॥ जया सेणें तूं जाशी वनांतराते तव तुजचि सरिसेरया ॥ आपुळे आश्रमीं स्वधर्मी असतां सर्वत्र एकुचि जाणा ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठल इतुकीयासाठीं नेईल वैकुंठभुवना ॥ ३ ॥ २७४॥ पंढरवुरिचा निळा लावण्याचा पुतळा ॥ विठो देखियला डोळा बाई येवो ॥ ३०८॥ १॥ कटावरी ठेऊनी हात जना दाऊ संकेत ॥ भवजळाब्यीचा अंत इतुलाची ॥ समचरणीच्या खुणा उभा पंढरीचा राणा ॥ तो आवडे जनामना दुले- भगे माये ॥ ४ ॥ कैवल्याचा गाभा कीं ब्रह्मविद्येचा वालभा ॥ ३०७ ॥ यसनेम प्राणायाम प्रत्याहार हे सकळेव उपावपरी अपायरे॥ जंव तमानीळ सांवळा हृदई ठाण मांडुनी न ऱ्हायेरे ॥ २९४ ॥ ७ ॥ वेदाशाखा पुराणा आणि य॒ज्ञतपदाना ॥ श्वती- धांडोळितां मना ठावो चुरेची मा मा ॥ ह्यणोनी गवळणी अंगोळीया घरती ॥ «॥ ॥३२०॥ यमधमे सांगे दूता ॥ तुह्मी परिसावी निजकथा ॥। जेथें रामनामवाता ॥ तया देशा नव जावें ॥ १ ॥ नाम महादोषा हरण ॥ नामे पतीतपावन ॥ नामे कलि- मलदहन ॥ भवबंधनमोचक ॥ ३२४॥ नाम प्रल्हाद उच्चारी ॥ तया सोडवी नरहरी ॥ ३२७ ॥ १॥ भुक्ति आणि मुक्ती' नामापाशीं प्रत्यक्ष ॥ चारीवेद साही शाखे दे- ताती साक्ष ॥२॥ ३२९॥ काशी अयोध्या कांती मथुरा माया गोमती ॥ ऐसीं तीर्थे इत्यादिकें आहेती ॥ परी सरी न परती पांडुरंगी ॥ ३४९ ॥ पूर्वे जन्मीं पाप केलें तें हें बहुत विस्तारले ॥ विषयसुखा नाशिवंत सेवितां तिमिर कोंदलें ॥ चवऱ्याशीं लक्ष योनी फिरतां दुःख भोगिले ॥ ज्ञानदृष्टी हरपली ॥ दोन्ही नेत्र आंधळे ॥ ४३० ॥ सकळ धर्माचें कारण ॥ नासस्मरण हरिकीर्तन ॥ ४८४ ॥ ज्ञानदेव ह्मणे नामे- वीण जो नरू॥ तो होय भूमीभारू ये संसारीं ॥ ३२0 ८३३ ॥ चह वेदी जाण षड्ध- शास्त्री कारण ॥ अटराही पुराणें हरिशींगाती ॥ ५४९ ॥ नामसंकीतन वेष्णवांची जोडी ॥ पापें अनंत कोडी गेठीं त्यांचीं ॥ ९५६६ ॥ ज्ञानीयासी ज्ञान ज्ञानदेवी ध्यान ॥ कलिमलछेदन नास एक ॥ ३ ॥ ६१७ ॥ _ आईबाप होते तोंपर्यंत अशा तऱ्हेची समज. यापुढें जो निरक्तिनाथाशी यांचा समागम झाल, ह्यांत प्रथमतः ज्ञानोबास असें वाटूं लागलें, कीं, बोधाशिवाय सर्व व्यर्थ. ज्ञान, हैं नामपेक्षां मोठें आहे. ह्मणून लाणीं बारंबार निठ्त्तीची प्रार्थना केली आहे, . व नानातऱ्हेचे प्रश्न विचारिले आहेत. लापैकीं एक मोठा विलक्षण प्रश्न असा कीं, विश्रांतीचे स्थान हें कोठें आहे£ व खरी खूण कोणती कशी समजावी! हें सर्व या गाथ्यांतील वेंचावरून लक्षांत येईल. वेदशास्त्र जाणितले ॥ आगमीं पूणे ज्ञान झाल ॥ पुराण मात्र क । आहे तें राहिलं वेगळेंची ॥ ६ ॥ शब्द ब्रह्मे होसी आगळा ॥ ह्मणसि न नभियसी क- कछिकाळा ॥ बोधेबीण सुखसोहळा ॥। आहे तो जिव्हाळा वेगळाची 0॥७४॥९६१॥ क- बणाचे मायबाप ।। कवणा'चे गणगोत ॥ मृगजळ वाहत जाईल रया ॥ १९ ॥ बा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now