स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रन्थ ५ | Swaamii Vivekaananda Samagra Granth 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Swaamii Vivekaananda Samagra Granth 5 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खंड. ] कोलंबो-आल्मोरा व्याख्यानमाला रे गमनग्रसंगीं लंडन येथें जें मानपत्र आपणांस दिलें आणि त्या प्रसंगीं जे उद्गार त्यांनीं काढले, त्यांवरून आपण तिकडील लोकांचें केवढे प्रेम आणि केवटी मान्यता संपादन केली आहे हें उघड दिसून येतें धमगुरु या नात्यानं जी य्रशाची प्राप्ति आपणास झाली, ती केव आपल्या आर्यधर्मीच्या अत्युच ज्ञानामुळे झाली असें नव्हे, अथवा आपल्या वक्तृत्वांत आणि लेखांत जी कार्यकुझ्यलता दिसून आली, तीमु- ळेंच नव्हे, तर आपल्या वैयक्तिक मोठेपणामुळेंच विशेषतः ही यशःग्रापि झाली आहे. आपलीं व्याख्याने, आपले निबंघष आणि आपण लिहिलेले ग्रंथ या सर्वात तत्त्वदर्शन आणि साहिंल्य यांच्या षष्टीनें उच्च दजीचे गुण प्रगट झाले आहेत. आणि व्यांचा जो परिणाम होणें योग्य होतें तोच झाला आहे. आपल्या स्वतःच्या साध्या, मनःपूर्वकतेच्या आणि संन्यस्त- वत्तीच्या वागणुकीमुळे या सपरिणामांत अधिकच भर पडली आहे. आमच्या धर्माच्या सत्य प्रमेयांचें उद्घाटन करण्यांत जें कार्य आपण बजाविलें आहे, त्याजबद्दल आपलें अभिनंदन करीत असतां आपले पूज्य गुरू ्रारामकृष्ण परमहंस यांचा आदरपूर्वक उदलेख करणें आम्हास अवद्य वाटतें. श्रीरामकृष्णांमुळेंच आपला लाभ आम्हांस झाला आहे. आपणामध्यें जो तीव्र तेजाचा अंश होता, तो श्रीरामहृष्णांनीं आपल्या दिव्य ध्रीनं जाणला आणि त्या वेळीं आपल्या आयुष्यक्रमास जें वळण त्यांनीं लाविले, त्याचा उत्तम परिपाक आज सदेवानें होत आहे. परमेश्वराच्या कृपेनें आपणांस जी गूढ दृष्टि प्राम झाली होती, तिजवरील पडदा श्रीरामहृष्णांनीं स्वहस्ते दूर केला. आपल्या ठिकाणीं जे बिचार आणि ज्या आकांक्षा वास.करीत होत्या, त्यांस आपल्या पुण्यहस्तानें त्यांनीं वळण दिलें आणि पराविद्येच्या प्रदेशांत प्रवेश करावयास आपणास त्यांनीं मदत केली. भावी पिंढयांकरितां आपल्या रूपानें त्यांनीं एक बिनमोल ठेवा आपल्या मागे ठेविला आहे स्वामीमहाराज, आपण प्रसंत केलेल्या मार्गानें, धिमेपणानें आणि शौर्यानें असेच पुढें चला. आपणास जग जिंकावयाचें आहे. अज्ञ, संशयित अत:करणाचे आणि जे मुद्दाम अंघ वनले आहेत, अशा लोकांस हिंदूच्या र्माचें ज्ञान करून देऊन त्या धर्माचें उच्चत्व त्यांच्यासमोर आपणास
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now