दिव्यचक्षू | Divyachakshoo

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Divyachakshoo by रमणलाल देसाई - Ramanlal Desaiलीला जावडेकर - Lila Javadekar

More Information About Authors :

रमणलाल देसाई - Ramanlal Desai

No Information available about रमणलाल देसाई - Ramanlal Desai

Add Infomation AboutRamanlal Desai

लीला जावडेकर - Lila Javadekar

No Information available about लीला जावडेकर - Lila Javadekar

Add Infomation AboutLila Javadekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना पधघरा एखाद्या शरवीराचे जीवन जग लागला, त्याचे अवलोकन करण्याचा त्यांचा एक प्रयत्न म्हणून रमणलाल ' दिव्यचक्ष्‌ ' ची ओळख करून देतात. परंतु कथानक जसजसे पुढं सरकते तसतसे अरुण आणि रंजन यांच्या प्रणयकथला प्राधान्य मिळत जाते, आणि ग्‌जरातेत निर्माण झालेल्या नवरचेतन्याचे चित्रण गौण बनत जाते. म्हणूनच ' दिव्य- चक्ष ' ही गुजरातच्या राजकीय आणि सांस्कृतिक नवोत्थानाच्या कथेच्या निमित्ताने लिहिण्यात आलेली प्रणयकथा म्हणून ओळखावी लागते. देशाचे नेते, देशसेवक, व्यापारी, सरकारी अमलदार यांच्याविषयी रमणलालांच्या मनात कसल्याही भ्रामक कल्पना नव्हत्या. तरीसुद्धा त्यांचे सौजन्य इतके आहे, की त्यानी जास्त भर दिला तो मानवी मनातील संदेशांवर. आणि कादंबरीचे लेखन भावपूणं भमिकेतूनच केले. ते इतके कोवळ्या मनाचे आहेत, की किसनला मारून टाकणे त्यांना शक्य झाले नाही. आणि त्यांचे कौशल्य दिसते ते किसनच्या गंभीर आजाराचा उपयोग त्यांनी अस्पृश्यता निवारण्याच्या कामासाठी करून घेतला तेव्हा. कौमृदी मासिकासाठी ' दिव्यचक्षू ' तुकड्या-तुकड्यांनी लिहिली. गेली. त्यातच लखकाचे अनवधान म्हणा किवा त्याच्या मर्यादा म्हणा, तीत बरेच कच्चे दुवे राहून गेले आहेत. एक उणीव' म्हणजे या कादंबरीतील घटना अत्यंत संथ आहेत. त्यातच पुन्हा वेळोवेळी लेखकाची चतने, मनने अ,णि टीका-टिपणे गतिभंजकाची (स्पीडब्नेकस ) कामगिरी बजावतात. ह्या गतिभंजकातील कित्येक विचार आणि विनोद निश्‍चितच आनंददायी आहेत, तर कित्येक अगदीच सामान्य, रसहानी करणारे आहेत. कित्येक गतिभंजकातून (उदा. कंजूष चांगला की उधळ्या चांगला, ही चर्चा.) लेखक चर्चा निर्माण करतो. मात्र त्यावर आपला स्वत:चा अभिप्राय न देताच थांबतो. अनेकदा तो' समकालीन लोकमत आणि रूढी यांचे समथन करतो. प्रत्येक इंग्रजाचा पोर हा वाईटच असतो हे खरे नाही, असे रमणलाल आपल्या अनेंक इंग्रजी पात्रांचे दृष्टान्त देऊन दाखवून,देतात.तरीही इंग्रजांच्या राहण्या-वागण्याबद्दलची त्यांची मते असहकार युगातील सामान्य लोकांच्या मतांपेक्षा निश्‍चितच वेगळी अहेत. रमणलालांची भाषाशली वणणनाच्या वेळी जंवढी फुलते त्याहीपेक्षा जास्त संवादात फुलते. तिचा प्रवाह अनेक ठिकाणी संथ होतो. माझ्याजवळच्या तेराव्या आवृत्तीत असंख्य आणि कित्येकदा अर्थाचे अनथं करणारे मुद्रणदोष राहून गेले आहेत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now