ज्ञानेश्वरी ४ | Gyaneshvari 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gyaneshvari 4 by माधव गोपाळ देशमुख - Madhav Gopal Deshmukh

More Information About Author :

No Information available about माधव गोपाळ देशमुख - Madhav Gopal Deshmukh

Add Infomation AboutMadhav Gopal Deshmukh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अध्याय चीथा ] [ ११ येथ प्रतिस्फले ते भावना । आपलाली मनुष्य हा स्वभावत:च भजनशीळ आहे. पण प्रत्येकाची भक्ती, रीती कोटी निरनिराळी असते. जशा व जेवढ्या भावाने ते मला पूजतात, तशा व तेवढ्या प्रमाणात मी त्यांना पावतो. लोक निरनिराळी दैवते निर्माण करतात व त्यांची पूजा करतात. वास्तविक देव असा एकच आहे आणि तो म्हणजे मी. पण बुद्धिभेदामुळे हे लोक अनेकरव कल्पितात व निरनिराळ्या हेतूंनी प्रेरित होऊन उपासना करतात. निरनिराळ्या देवतांच्या समोर चाललेल्या उपासनेला मी हजर असतो व त्यांच्या त्यांच्या भावांनुसार फळ देतो. भाव तैसा देव. हे कर्मांकर्मविवंचना विहित कम ते कोणते आणि निषिद्ध (अ) कर्म म्हणजे काय याचा खुलासा करताना विद्वान्‌ देखील मोहात सापडतात ! (आणि द्दे अक्षरशः खरे आहे. कारण कर्म, अकम, विकम ह्या संज्ञांच्या अर्थामध्येदेखील विद्वानात तीव्र मतभेद आहे. ज्ञानेश्वर . ज्याला विशेष कमे म्हणतात त्यालाच वामनपंडित विरुद्ध कम समजतात | असे नेमके विरुद्ध अर्थ आहेत. शालेश्वरांना निषिद्ध कम म्हणजे अकम हे अभिप्रेत आहे तर लोकमान्यांचा अकमं म्हणजे सात्विककर्म असा अर्थ आहे ! ) म्हणून भगवान्‌ श्रीकृष्ण म्हणतात की अना, तू ज्यायोगे मुक्त होशील असे कम तुळा छांगतो. कर्माचे स्वरूप अनाकलनीय असहयामुळे कर्म, विकम आणि अकरम नीट समजावून घेतली पाहिजेत. म्हणून १ कमे--तरि हें क्षम म्हणिजे स्वभावें । जेणें विश्वकारु संभवे । २ विकम--वर्णाभरमासि उचित । जें विदोष कर्म विहित । ३ अकमॅ--पाठिं (शास्त्रात) जं निषिद्ध म्हणिळें । अशा तऱ्हेचा कर्मविकर्माकम विचार जाणून आचरण करावे. जो सकलकमी वत्ततां । देखे निष्कमंता कर्म करून निष्कर्मी होणारा दहाच खरा बुद्धिमान. “ कम करून निष्कर्म होणे ? हा प्रारंभी “ वदतोग्याघात ' भासतो ( व हानेश्वरांनीदी “* नेणसी तू




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now