महाराष्ट्र शब्दकोश विभाग १ | Mahaaraashtra Shabdakosh Vibhaag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaaraashtra Shabdakosh Vibhaag 1 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ प्रस्तादना भाषाशासत्रविषयक अभ्यासकांच्या संप्रदायांचा उल्लेख केलेला आपणांस आढळून येतो. यास्काचार्यानीं नेशक्ता: ( १.१२;२, १४; १६ इ० ) म्हणून व्युत्पत्तिह्याखत्रज्ञांच्या संप्रदायांचा उद्ग(ेख केलेला आहे. तसच वेय्याकरणाः: (१.१२; ९.५: ) म्हणन व्याकरणदाबक्ज्ञांच्या संप्रदायाचा: पूर्वयाक्िकाः: (७.२३; ), याक्षिकाः (५.११; ७.४ इ० ) म्हणन यक्षसंस्थेच्या अभ्यास- कांच्या संप्रदायांचा; ऐतिहासिका: ( २.१६; १२.१ इ० ) म्हणन कथाभ्यासकांचा व नेदाना: (६.९; ७.१२ ) म्हणून आद्यका- रणसंशोधकांच्या संप्रदायाचा उद्वेख केलेला आहे. यावरून पूर्वी शब्दांचा अनेक अंगांनीं अभ्यास होत असन यास्काचाये हे अशाच एका अभ्यासकांच्या संप्रदायांतून तयार झालेले पंडित असले पाहिजेत. यास्काचार्योनी वरील संप्रदायांप्रमार्णेच पूर्वीच्या अनेक विवेचकांचा किंवा आचार्यांचा उल्लेख आपल्या ग्रंथांत केलेला आपणांस आढळून येतो. उदा० आप्रयण (१०.८ ), आप्रायण ( १.९; ६.१३; ), आचार्याः ( ७.२२), औदुंबरायण (१.१ ), औपमन्यव (१.१,२.२ ), औषबाभ (२.२६; ६. १३ ), कात्थक्य ( ८.५; ६ ), कौत्स (१.१५), क्रोष्ठुकी (८,२ ), गाग्य (१.३; १२), गालव ( ४.३ ), चर्मशिरस्‌ (३. १५७ ), तैटिकी ( ४.३; ७.२७), वार्ष्यार्याण (१.२), शतबलाक्ष (११.६ ), शाकटायन (१.३, १२), शाकपूि (२.८; ३.११ ), ह्याकल्य (६ २८ ), स्थीठाष्रीवि ( ७.१८; १०.१ ). याप्रमाणे निरनिराळ्या पण्डितांचे अथवा त्यांच्या संप्रदायांचे उद्लेख निरुक्तांत भाढळतात व्युत्यत्तिझास्त्र--तभच यास्क्रानं अ देवतांचे त्याच्या प्रभावानुसार एथ्वीवरील, अंतरिक्षांतील व स्वर्गातील असें वर्गीकरण केले आहे तंहि इतरन्र आढळणाऱ्या पुराणा भ्यासकांपेक्षां विशेष आहे. तर्मेच त्यानं समानाथक व अनेका्थक शब्दांचं ज विवेचन केलें आह तेंहि शास्त्रशुद्ध आहे व विशिष्ठ शब्दांचा विशिष्ट अथ निश्चित करीत असतां आपल्या विवेचनास त्यानें उदाहरण देऊन पुष्टि आणली आहे; एवढच नव्हे तर शब्दांचा अथ निश्चित करण्याकरितां ब्युत्पत्तीचं महत्त्व किती आहे हें त्यार्न पुढं दिल्याप्रमाणे दिग्दर्षित केले आह:-१. वैदिक क्रदचांचा अथ समजण्याकरितां ब्यु्त्पात्तज्ञान अवश्य आहे. २. ब्युत्पत्ति ही व्याकरणास पूरक आहे ३. व्युत्पत्ति ही संहितेचा पदपाठ करण्याच्या कामी व सामासिक शब्दांचे ए्रथक्करण करण्याच्या कामीं अवश्य आहे. ४. विशिष्ट मंत्राची मूळ देवता शोधून काढून यज्ञाची पूतता करण्याच्या कामीं व्युत्पत्तीचे ज्ञान आवश्यक आहे. ५. तसेंच ब्युत्पत्ति हे शास्त्र असन त्याचा अभ्यास करण आवश्यक आहे. याप्रमाणे यास्काचार्योनी ब्युत्पत्तिज्ञानाच महत्त्व दिग्दशित केल आहे. [अथापी दमन्तंरण मन्त्रेष्व्थेप्रत्ययो न विद्यते 1... विद्यास्थानं व्याकरणस्य कात्हये स्थाथेसाधकेच । ... । अथापीदमन्तंरण पद- बिभागो न विद्यते । ... । तेचे दन्नयुिंड्गज्ञा अन्न स्म इति । ... । नि. 1१.१५-१७.] वरील विवेचनावरून यास्ककालीं शब्दांचा अभ्यास करण्याचे शाक्न कोठपथत वाढलें होतें हें आपणांस कळून येईल. यास्काचार्योंचा काल ख्रिस्तपूवे ७०० पासन ५०० पथेत धरावयास हरकत नाहीं असें पाश्चात्य पँडितांचें मत आहे, तथापि यास्क पाणिनीपव॑ असला पाहिजे व पाणिनीचा काळ जर रा. राजवाडे यांच्या मताप्रमाणे खि. पू. ७०० च्या प्रवी असेल तर यास्काचाय खि. पू. १००० च्या पर्वी होऊन गले असले पाहिजेत निरुक्तभाव्ये--यानंतर आपणांस यास्काचार्यीच्या निशक्तावर निरनिराळ्या टीका अथवा भाष्य झालेलीं आढळ« तात. त्यांतील प्रमुख भाष्यकार म्हणजे उग्र, स्कंदस्वामी व दुगाचाथ ह होत. यांपकीं दुर्गाचाय हा १३ व्या शतकांत होऊन गेला असावा. यानें निरुक्‍्तांतील सव वचन आपल्या भाष्यांत घऊन त्याच विस्तृत विवेचन केळ आहे. इ. स. पंधराव्या किंवा सोळाव्या शतकांत रंगेझपुरी येथें होऊन गेलेल्या यक्षेश्वरपुत्र देवराजयज्वा[ नांवाच्या अन्रि गोत्रोत्यन्न पंडिताने भघण्टुक कांडावर एक टीका लिहिली आहे. त्यानें त्या टीकेच्या उपोद्धातांत अंस म्हटले आहे की, यास्काने आपल्या निसरुक्तामध्ये मैगमकाण्ड व दवतकाण्ड यांतील प्रत्यक शब्दावर भाष्य के आहे व तत्पृष्टयथे अवतरण दिलीं आहेत; परंतु नैषण्ट्ुक कांडांतील एकंदर १३४१ शब्दांपर्की फक्त कांहीं शब्दांवरच भाष्य केळे आहे व उतार दिल आहेत, यानंतर स्कँद- स्वामीने यास्काचार्यानीं केवळ सामान्यतः विवेचन कलेल्या कांहीं शब्दांची विस्तृत चर्चा केली आहे (भै. १.४; ३,१३; ३, २९ ). परंतु बरेच दाब्द चर्चा करावयाचे राहिलेले आहेत व सांप्रत कलियुगांत वेदाभ्यासाची परंपरा ब्रुटित होऊं लागली असून केवळ कोशावरून पुरेसा बोध होणें अशक्य आहे व ग्रंथामध्ये लखकप्रमादांमुळें व पाठभेदांमुळें शब्द गळण्याचा अथवा विकृत होण्याचा संभव आहे, याकरितां शुद्ध पाठ प्रचलित रहावा व अभ्यास सुलभ व्हावा म्हणन त्यानें यास्क व स्कंदस्वामी यांनीं सोडलेल्या शब्दांवरहि भाष्य लिहून व अवतरण देऊन चर्चा केली आहे व ही चर्चा यास्कांनीं इतस्ततः विवेचन केलेल्या सुमारें ३५० शब्दांवरील टीपा व स्कंदस्वामीने विवचिलेले सुमारे २०० शब्द यांच साहाय्य घेऊन व इतरांनींहि निरनिराळ्या प्रसंगानुसार इतर शब्दांचे अ विवेचन केलें आहे तं आधारास घेऊन साक्षेपाने केली आहे व पाठ कायम केले आहेत. खेरीज त्याच्या कुलामध्ये जी अध्ययनाची परंपरा अत्रुटित चालू होती तिचेंहि साहाय्य त्यास झाले आहे व त्यानें अनेक हस्तलिखित




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now