मराठी संस्कृत शब्दकोष | Maraathii Sanskrit Shabdakosh (Marathi - Sanskrit Dictionary)
Book Author :
बाळकृष्ण सदाशिव - Baalkrishn Sadashiv,
वसंत अनंत गाडगीळ - Vasant Anant Gadgil,
विनायक वासुदेव - Vinayak Vasudev
वसंत अनंत गाडगीळ - Vasant Anant Gadgil,
विनायक वासुदेव - Vinayak Vasudev
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
236
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
बाळकृष्ण सदाशिव - Baalkrishn Sadashiv
No Information available about बाळकृष्ण सदाशिव - Baalkrishn Sadashiv
वसंत अनंत गाडगीळ - Vasant Anant Gadgil
No Information available about वसंत अनंत गाडगीळ - Vasant Anant Gadgil
विनायक वासुदेव - Vinayak Vasudev
No Information available about विनायक वासुदेव - Vinayak Vasudev
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अभिनन्दन
मराठी-संस्कृत शब्देकोशाचे मृद्रण कार्य माझच हस्ते
डिसेंबर १९६४ मध्ये पुणें येथे “शारदा” संस्कृत
नियतकालिकाचे कार्यालयात सुरू करण्यात आले.
संस्कृत भाषचे प्रेमी, अभिमानी व त्या भाषचे उत्क-
पास वाहुन घेतलेले पंडित वसंत अनंत गाडगीळ यांनी
या कार्यात पुढाकार घेतला व अनेक अडचणींना तोंड
देऊन आज त्यांनी व त्यांचे सहकाऱ्यांनी हे आय पुरे
केले आहे.
क. बाळकृष्ण सदाशिव ऊफ पिलोबा जोशी हे एक
जन्या पिढीतील एंजीनिअरिग खात्यातील सरकारी
नोकर होते. परंतु प्रथमपासूनच त्याना संस्कृतचे आक-
षण होते. त्यानी आपला व्यवसाय व संसार सभाळून
संस्कृतचा अभ्यास चाल ठेवला, व त्यातीलच एक भाग
म्हणून या मराठी-संस्कृत शब्दकोशाचे कार्य सुरू केले व
तो कोष पुराहि केला. परंतु त्याचे प्रकाशन त्यांचे हया-
तीत होऊ शकले नाही, व ते कायं अपुरे राहिले.
त्यांचे एक चिरंजीव डॉ. लक्ष्मण बाळकृष्ण जोशी हे
एक विख्यात सजन आहेत व दुसरे चिरंजीव सीताराम
बाळकृष्ण जोशी एक विख्यात एंजिनिअर आहेत. त्या
दोघानी त्यांचे वडिलांनी सुरू केलेले मराठी-संस्कृत
कोशाचे कार्य पुरे करून घेण्याचे ठरविले, व त्यासंबंधी
योग्य व जरूर ती कार्यवाही करण्याचे पंडित वसंतराव
गाडगीळ यांनी मान्य केले व तो ग्रंथ आता पूर्ण कर-
ण्यात आला आहे.
ब्रिटिश राजवटीतील शिक्षण पद्धती सुरू होण्याचे
पूर्वी भारतातील सवं उच्च शिक्षणाची भाषा संस्कृत
होती. तिचे स्थान नवीन शिक्षण उपक्रमात इंग्रजीने
User Reviews
No Reviews | Add Yours...