मराठी संस्कृत शब्दकोष | Maraathii Sanskrit Shabdakosh (Marathi - Sanskrit Dictionary)

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Sanskrit Shabdakosh by बाळकृष्ण सदाशिव - Baalkrishn Sadashivवसंत अनंत गाडगीळ - Vasant Anant Gadgilविनायक वासुदेव - Vinayak Vasudev

More Information About Authors :

बाळकृष्ण सदाशिव - Baalkrishn Sadashiv

No Information available about बाळकृष्ण सदाशिव - Baalkrishn Sadashiv

Add Infomation AboutBaalkrishn Sadashiv

वसंत अनंत गाडगीळ - Vasant Anant Gadgil

No Information available about वसंत अनंत गाडगीळ - Vasant Anant Gadgil

Add Infomation AboutVasant Anant Gadgil

विनायक वासुदेव - Vinayak Vasudev

No Information available about विनायक वासुदेव - Vinayak Vasudev

Add Infomation AboutVinayak Vasudev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अभिनन्दन मराठी-संस्कृत शब्देकोशाचे मृद्रण कार्य माझच हस्ते डिसेंबर १९६४ मध्ये पुणें येथे “शारदा” संस्कृत नियतकालिकाचे कार्यालयात सुरू करण्यात आले. संस्कृत भाषचे प्रेमी, अभिमानी व त्या भाषचे उत्क- पास वाहुन घेतलेले पंडित वसंत अनंत गाडगीळ यांनी या कार्यात पुढाकार घेतला व अनेक अडचणींना तोंड देऊन आज त्यांनी व त्यांचे सहकाऱ्यांनी हे आय पुरे केले आहे. क. बाळकृष्ण सदाशिव ऊफ पिलोबा जोशी हे एक जन्या पिढीतील एंजीनिअरिग खात्यातील सरकारी नोकर होते. परंतु प्रथमपासूनच त्याना संस्कृतचे आक- षण होते. त्यानी आपला व्यवसाय व संसार सभाळून संस्कृतचा अभ्यास चाल ठेवला, व त्यातीलच एक भाग म्हणून या मराठी-संस्कृत शब्दकोशाचे कार्य सुरू केले व तो कोष पुराहि केला. परंतु त्याचे प्रकाशन त्यांचे हया- तीत होऊ शकले नाही, व ते कायं अपुरे राहिले. त्यांचे एक चिरंजीव डॉ. लक्ष्मण बाळकृष्ण जोशी हे एक विख्यात सजन आहेत व दुसरे चिरंजीव सीताराम बाळकृष्ण जोशी एक विख्यात एंजिनिअर आहेत. त्या दोघानी त्यांचे वडिलांनी सुरू केलेले मराठी-संस्कृत कोशाचे कार्य पुरे करून घेण्याचे ठरविले, व त्यासंबंधी योग्य व जरूर ती कार्यवाही करण्याचे पंडित वसंतराव गाडगीळ यांनी मान्य केले व तो ग्रंथ आता पूर्ण कर- ण्यात आला आहे. ब्रिटिश राजवटीतील शिक्षण पद्धती सुरू होण्याचे पूर्वी भारतातील सवं उच्च शिक्षणाची भाषा संस्कृत होती. तिचे स्थान नवीन शिक्षण उपक्रमात इंग्रजीने




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now