पिसारा | Pisaaraa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pisaaraa by अनंत वामन वर्टी - Anant Vaman Varti

More Information About Author :

No Information available about अनंत वामन वर्टी - Anant Vaman Varti

Add Infomation AboutAnant Vaman Varti

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पिसारा ८ आर अ ळच शरि आळ आही आर आ टी शन आ भे आ आ क भटा हो नटी आट आल हा अंतरिक्षांतून निराश होऊन मग मी जरा खालच्या पातळी वर आला. आणि तिथंहि मी पुरता निराश झाला ! उषा, अरुण, उषःकाल, प्रभात, सकाळ, मध्यान्ह, संध्या, मध्यरात्र, निशा वगैरे आठहि प्रहरांवर-पहाटेूर्वीच्या काळोखावरदेखील- एकएक पहारेकरी बसलेला होता ! तिथले पांढरे ढग, काळे ढग, सौदामिनी, क्षितिज, वादळ, पाऊस ( वळवाचादेखील ), वारा (फोफावणारादेखील) ह्यांनींहि मला चार हात दूरच ठेवलं ! माझ्या पुस्तकाला एखाद साधं नांवदेखील पुरविण्यास आका- शांतील ह्या नैसर्गिक घडामोडी असमर्थ आहेत असं पाहून मी एक उसासा टाकला, आणि मग मी एकदम समुद्रसपादठी- वर आला. माझ्यासमोर तो गंभीर निळा सागर पसरलेला होता. हा अथांग रत्नाकर तरी मला एखादं नांव पुरवील असा मला भरवसा होता; पण थोड्याच वेळांत मला मघाचाच अनुभव आला. समुद्रमंथन करून निघालेली चौदाहि रत्नं ह्या साहित्यिक असुरांनीं बळकावलेलीं होतीं. एवढंच नव्हे तर सागराच्या पृष्ठभागावरील नौका आणि किनाऱ्यावरील शिंपले, शेख आणि वाळूंतील पावलंदेखील त्यांनी आपल्या खिद्यांत घातलीं होतीं. कुबेरालाहि लाजवणारा असा हा रत्नाकर, पणतो आतां अगदीच दद झाला होता, आणि मला देण्याकरितां आतां त्याच्याजवळ रत्नं तर सोडाच, पण फुटके दिंपलेदेखील राहिलेले नव्हते ! त्याच्याबरोबर पंचमहाभूतांतील बाकीच्या भूतांनींहि दिवाळखोरी जाहीर केलेली [दिसून येत होती !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now