नवा देव | Nava Dev

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nava Dev by अनंत वामन वर्टी - Anant Vaman Varti

More Information About Author :

No Information available about अनंत वामन वर्टी - Anant Vaman Varti

Add Infomation AboutAnant Vaman Varti

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नवा देव ! १० आ आपा आवन अच धान भानच नळाचे सनयसनयनधधधातधधधडधधक्य्टयचव- कन: “ अगदी भोळा आहेस त्‌, म्हणून तर असा ह्या दुकानांत खितपत पडला आहेस ! ' जरा हसून सैतान म्हणाला, “ अरे वेड्या, त्या औषधाचा व्यापार करायला ते औषध मिळालंच पाहिजे, अस थोडच आहे ! आणि तें औषध जर सर्वांनाच मिळाल तर त्यावर तुला एकट्यालाच कसा नफा मारतांयेईल ? ” “मला नाही कळला तुझ्या बोलण्याचा अं ! ” “ गोष्ट अगदी साधी आहे ! त्या औषधाच्या जुन्या बाटल्या गोळा कर. पाहिजे तर त्याच्यावर मूळ लेबलांप्रमाणे खोटी लेबलं छापून घेऊन चिकटवून दे. बाटल्यांत खड्ची भुकटी भर, आणि अस्सल औषध म्हणून चारचारशे रुप- यांना एकएक बाटली विक ! “ “खड्ची भुकटी ? “ “ होय, खड्ची भुकटी ' नाहीतर खायचा सोडा घाल. पांच स्प- यांच्या सोड्यांत तू पांचपचवीस हजार रपये कमावशील ! * “ सैतान ! काय करायला सागतोस त्‌ हें मला ? असं खोटं बनावट औषध विकून मी काय लोकांच्या प्राणाशी खेळू ? “ “ त्यांत काय आहे ? सोडा बायकाबं पोटांत गेल्यानं फायदा नाही झाला तरी नुकसान तर होणार नाहीना रोग्यांच ? “ “ आणि परमेहवरापाशी ह्या माझ्या पापाचा काय जबाब देऊंमी ?”' “ काढलास पुन्हा परमेदवर?वेड्या,आता जगाचा सत्ताधारी मीच आहें. ह्या शतकात जी दोन महाय्‌द्ध झाली, त्यात तुमच्या परमेदवराचा पूरण पराभव झाला आहे ! आता मी - सैतान - परमेश्‍वर आहे ! माझी जे उपासना करतील, त्यांनाच बरकत होईल ! समजलास ? ' सैतान म्हणाला, “ अजून माझी उपासना कर ! पहा ! वरळीचा बंगला-मोटार-तिजोरी ! ” “ सैतान ! चल निघ इथून, चालता हो ! '' मनसुख ओरडला, “ मी सारा जन्म दारिद्र्यात काढीन, पण असल रौरांत नेणार पाप कधी करणार नाही | गै सताननं विकट हास्य केलं आणि तो अदश्य झाला. दो न चारदिवसांनी मनसुख असाच आरामख्‌र्चींत बसला होता. संताना सांगितलेल पाप आपण केलं नाही, हें किती बरं झालं असा विचार तो करत होता. येवढ्ांत एक मोटार त्याच्या दुकानाशी येऊन उभी राहिली.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now