उपसंहार १० | Upsanhar 10
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
68 MB
Total Pages :
616
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about चिंतामण विनायक वैद्य - Chintaman Vinayak Vaidya
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)!
हजारांची देणगी देऊन प्रकाशनास हातभार लाविला त्यांनाच तो अर्पण करण इष्ट असं
ल्यामळे श्रीमंत महाराज साहेब यांची परवानगी घेऊन हा उपसंहाररूप दहावा भाग
महाराजसाहेब यांचे सेवेसी अर्पण केला अहे. ही आमची कृति म्हणजे गंगाप्रवाहांतील
जळ घेऊन त्याने गंगाप्रवाहावर अभिषेक करण्यासारखीच आहे. परंत यांत) गोण असें
काय आहे ! परमेश्वराने उत्पन्न केलेल्या वम्तुजातानेंच त्याची अचा करण्याचा परिपाठ
महात्म्यांनी घालन ठेविला असल्यामुळे आम्हीही त्याच मागीन जात आहे. म्हणन
श्रीमंतांस नम्र विनंती आहे कीं, ज्या उच्च भावनेने आम्ही सरकारास हा भाग समपेण
करीत आहा तशाच प्रेमछमनाने महाराजांनीं त्याचा स्वीकार करावा. या भागाचे आरं
भीं श्रीमंत महाराज साहेब यांचा फोटो दिला आहे त्यामुळें या भागाचे सोंदयींत आणखी
उ्यास्तच भर पडली आहे
शेवटीं, जगच्चाठक सवेसाक्षी व सर्वातरयामी प्रम गोपाढकृष्णाच्या अनुपम
कृपेने “ चिपळूणकर मंडळी ” आज पूर्णप्रतिज्ञ झाल्याबद्दल त्या दयाघनप्रभूस साष्टांग
प्रणिपात करून व श्रीमंत महाराजसाहेब यांचे सव प्रकार अभीष्ट चिंतन तते छेखणीस
रमा देतो. इति शम
आष्ठ शद्ध । शके १८१८ । बाळकृष्ण पांडुरंग ठकार,
ह प्रकाशक.
User Reviews
No Reviews | Add Yours...