बाळकवीची समग्र कविता | Balakaviichii Samagra Kavitaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बाळकवीची समग्र कविता  - Balakaviichii Samagra Kavitaa

More Information About Author :

No Information available about भा. ळ. पाटणकर- Bha. L. Patanakar

Add Infomation AboutBha. L. Patanakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ झे कु. मालती व ल्लेही श्री. पारनाईक यांची भाची मधुरा या लहान सुलींच्या कानांत ते निवडुंगाच्या फुलांची कर्णभूषणें करून घालीत. या विषयीची आठवण त्यांची भाची कु. मालती यांच्याच शब्दांत देणें योग्य होईल. “आम्हीं राहत होतों त्याच वाड्यांत मथू नांवाची लहान मुलगी राहत असे, आम्ही फिरावयास निघालों म्हणजे तीही आमच्याबरोबर येत असे. आम्ही दोघी समवयस्क त्यामुळें आमची दोघींची चांगली गट्टी जमली होती. नगर सारख्या रुक्ष ठिकाणींही त्यांच्या कविहदयाने कांहीं रम्य विश्रांतस्थान निवडलीं होतीं. तेर्थेंच बहुधा आम्ही जात असूं. मथू दिसायला गोड मुलगी होती. तिचे तपकिरी डोळे, गुलाबी गाल, भुरे कॅस सर्वच कांहीं मोहक होते ! तिचें बालखूप सजवायला मामांनीं तथ बसल्या बसल्या निवडुंगाच्या फुलां- मधील नाजूक फिक्या गुठावी रंगाच्या तंतूंची अशीं कर्णभूषणे तयार करावींत कीं राण्यांची हिर्‍्या मोत्यांची कुंडलें त्यापुढें निस्तेज पडठीं असतीं. सामान्य टष्टीला जेथे निवडुगाचें उपेक्षणीय कांटेरी कुंपण दिसल असतें तेथच कविनेत्रांना सुंदर फुलें व अलंकार दिसलीं. ” सी. माठतीबाईच्या या आठवणीचे शेवटचें वाक्य खंर नाहीं असें कोण म्हणेठ!! कांटेरी निवडुंगाच्या फुलांची सुंदर कणभूषणें करणाऱ्या या कवीनें रानोमाळ पसरलेल्या गवताच्या फुलांतील एका कलिकेला फूलराणी बनवून गाव्यसृष्ींत स्वत:बरोबरच अजरामर करून ठेवल नाहीं काय 1१ रंगीबेरंगी व॒ सुवासिक पुप्पांप्रमाणेच झुळझुळ वाहणारे निझर यांची आवड वालकवींना लहानपणापासूनच होती. एरंडोलास शाळेंत शिकत असतांना, गांवा- वाहेरच्या ओढ्याच्या बंधार्‍्यावर, नाहींतर वाळूंत, ओढयाची मजा पाहत ते तासच्या तास पडून राहत. त्या ओढयाच्या कांठीं वसून त्यांनीं सूयीस्ताचें सुंदर टडय़ अनेक- वेळां पाहिलें होतें. रात्रीच्या वेळीं छपत छपत येणाऱ्या तारकाही बाळकवींगीं येथेंच गुजगोष्टी करूं लागल्या. तसेंच बहिणीसाठी फुलें गोळा करतांना अरुणाचें ददन झालें वडेसवथच्या ल्यूसी प्रमाणें या निसगाच्या कवीचें, वालकवीचें, खरं शिक्षण निसगा- नेच केलें. झुळझुळ वाहणाऱ्या निझरानें किंवा कुहु कुटु करणाऱ्या कोकिलेनें त्याला आपलें नादमाधुर्य वहाल केलें असावें. मराठी शिक्षण संपल्यावर बालकवि आपल्या थोरल्या बंधूबरोबर धुळ्यास इंग्रजी शिक्षणासाठीं जाऊन राहिले. तेव्हां हां सुकताच वंगभंग झाला होता. कझनशाही जोरांत १ अहमदनगरचे सुप्रसिद्ध वकील व कार्यकर्ते नानासाहेब सर्प यांच्या सुविध पत्नी सौ. सुशिलाबाई




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now