राष्ट्रीसूक्त व त्याचा अर्थ | Raashhtriisuukta V Tyaachaa Arth

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raashhtriisuukta V Tyaachaa Arth by श्रीदास विद्यार्थी - Sridas Vidyarthi

More Information About Author :

No Information available about श्रीदास विद्यार्थी - Sridas Vidyarthi

Add Infomation AboutSridas Vidyarthi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१९ आर्थंध्, णारी मी ( राष्ट्र्ाक्ति-आत्मशक्ति ) स्वतःच्या ( महिना ) महिम्यानें ( एता- चती ) अशी राष्ट्राची शुख्य उपास्य देवता ( संबभूव ) झाली आहें. भावाथ--रा््रशत्तीच्या योगानें अनेक तऱ्हांनी सर्वश्न काम सुरू होते व झषंझा- वाताची जशी गाते पसरत जाते व वेग वाढत जातो तसा या शक्तीचाहि वेग वाढतो व व्याप्तीहे वाढते. शारीरिक व मानसिक दक्तीपेक्षांहि या राष्ट्रशक्तीचा जोर जास्त आहे. आत्मिक बलानें उत्पन्न झालेली अशी ही राष्ट्रशक्ति आहे. म्हणूनच हिला सवीत मुख्य असें विद्वान्‌ लोक समजतात आ आ आ र याना राष्ट्रीसूक्तांत आलेल्या कांहीं शब्दांचे स्पष्टीकरण. (१) राष्ट्री--या शब्दामध्ये “ राज दीप्ती ” हा धातू आहे. “राज्‌” या थातूचा अर्थ “ प्रकाशणें, चकचकणे ” असा अर्थ आहे. या धातूवरून “ राष्ट्र ” शब्द वनतो व त्याचा अथे “ राजते तत्‌ राष्ट्र” “ ज प्रकाशतें तें राष्ट्र होय ” असा होतो. अर्थात्‌ ज्या देशाची कीर्ति चहूंकडे पसरत असते, ज्याचें तेज इतर देशानां दिपवून टाकीत असते त्यालाच राष्ट्र असें म्हणतां येते, इतरांना नाहीं. अथीत्‌ “ राष्ट्र ” ही पदवी त्या देशांतील लोक उन्नतावस्थेंत असतांनांच त्यांना मिळते. व ती मिळवावय़ाला विलक्षण कामगिरी करावी लागते. हा अर्थ लक्ष्यांत आला म्हणजे “ राष्ट्री ” शब्दाचा अर्थ समजण्यास अडचण पडणार नाहीं. “ रा- छस्थ वीञभूता दयाक्तिः राष्ट्री । अथवा रां उत्पत्तिस्थानत्वेन अस्ति अस्यां इति रारी ।” अर्थीत “ज्या शक्तीच्या योगानें एका देशाला राष्ट्र ही दिव्य पदवी मिळते किंवा ज्या शक्तीमरध्ये देशाला राष्ट्र बनाविण्याचें सामथ्ये आहे तिला राष्ट्री अर्से म्हणतात. ” हिच्यामर्ध्ये जरी अनेक प्रकारच्या शक्तींचा समावेश होत असला तथापि खुणेसारठीं हिला आपण विचारऐक्यानें बनलेली * राष्ट्रीयसंघ- दाक्ति” असें म्हणं, (२) वसुः--या शब्दामध्यें “ वस निवासे,” “ वस आच्छादने ” हे धातू आहेत. यांचा अर्थ “ वसन्ति ब्रह्मचर्य, वसन्ति तेषां हारीरे धातवः, बसति तत्र परं तेजः, आच्छादयन्ति तमः क्षानेन, वासयन्ति चा लोकान ते” असा होतो; अथीत्‌ * पूणे ब्रह्मचर्य धारण करून शर्रारांतील सत्त घातूंला स्थिर करणारे, तेजस्वी, ज्ञानाने अज्ञानांधकाराचा नाश करणारे, लोकांचे रक्षण करणारे व अऱ़र्‍्यादिक आठ वसु ” यांना “ वसु ”* असें म्हणतात. निघंडुमध्यें ( अ. २1१० ) “ बसु” या शब्दाचा “ घन '” असा अथे सांगितला भाहे व निघंदु ( क्ष. १1७ ) मध्यें “रात्रि ” असा अथे दिला आहे. छांदोग्य उपानिषदा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now