रेंदाळ करांची कविता 1 | Rendaalakaraanchii Kavitaa 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rendaalakaraanchii Kavitaa 1 by वामन जनार्दन कुंटे - Vaman Janardan Kunte

More Information About Author :

No Information available about वामन जनार्दन कुंटे - Vaman Janardan Kunte

Add Infomation AboutVaman Janardan Kunte

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे मनुष्य, परिस्थितीमुळे दीन होऊन, दारांत आला, की व्यापारी कसबांत [निष्णात असलेले कावेबाज लोक, त्याच्या बुद्धीची खाण मन मानेल तशी खणून, स्वतःची धन करावयाला चकत नाहीत. रेंदाळकरांनी आपली बुद्धि जन्मभर हवी तशी राबविली; पण तिच्या कश्गरचें फळ मात्र त्यांच्या पदरांत कधींच पडळ नाहीं. स. १८८९ पासून १९२० पर्यंत अवघ्या तीस वर्षांच्या आयुष्यांत, रेंदाळकरांनीं निर्माण केलेले एकंदर वाड्मय पाहिलें, स्हणजे आचंबा वाटतो. मानवी आयुष्याची मोजदाद करितांना, जन्म आणि मृत्य अशा त्याच्या दोन सीमा कल्पून, मधील अतर आपण एक क्षणहि न सोडतां, सगळेच जमेस धरितो पृथ्वीच्या विस्ताराचे प्रमाण अचूक कळल असलं, तरी मनष्यवस्तीच्या दृष्टीने विचार करितांना, पाणी, बर्फ, व उष्णता यांनीं व्यापिलेले तिचे प्रदेश वगळावे लागतात. त्याचप्रमाणें, केवळ कर्तृत्वच लक्षांत घेत, तर मानर्वा आयुष्यांतील निम्याहून अविक दिवस फुकट जातात, असं म्ह्य्ले पाहिजे. परंतु तसं कोणी मानीत नाही, व एका अर्थानें तें या््यहि आहे. तरीहि तीस वर्षांची आयर्मर्यादा, ही असामान्य बुद्धीच्या मनुष्यालासुद्वां, आपलें कतृत्व दाखवायला अप्रीच वाटेल. विशेषतः, इतक्या थोड्या काळांत बुद्धीची परिणाति होणे शक्‍य नसतें, व म्हणून, मनुष्य मूळचा कितीहि प्रातेभाशाली असला, तरी त्याची रूति तितकी उज्ज्वल निपजत नाहीं. शिवाय, रॅंदाळकरांच्या कवितेची चिकित्सा करितांना त्यांना झाळेला शिक्षणाचा संस्कार किती संकचित होता, हॅट विसरून चालणार नाहीं. संस्क्तत कवितेचे परिशालन त्यांनीं उत्तम केले होतेंक व बंगाली काविताहि त्यांनी बरीच वाचली होती. परंत इंग्रजी कवितेचा व्यासंग मान त्यांना मुळींच घडला नाही. हरिभाऊ आपटे यांच्या सहवासांत असतांना त्यांना इंग्रजी वाचनाची गोंडी लागली. इंग्रजी कवितेशीं त्या वेळीं जी त्यांची तोंडु- ओळख झाली तितकीच. पुढ फार दिवस ते जगलेच नाहींत. पण, नवीन शिक्षणाचा इतका कमी संस्कार होऊनहि, त्यांचीं मते सर्वच बाबतीत अतिशय उदार होतीं. संस्कृत कवितेवर त्यांची निस्सीम भक्ति असली, तरी तिचा परिणाम त्यांच्या भाषेवर जितका झाला, तितका विचारांवर झाला नाही. लॅभे व चंद्रशेखर यांच्या कवितेवर संस्कृत काव्याच्या अध्ययनाचा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now