माम्सून | Maansoon

[adinserter block="2"]
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
95
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मनांत दडल्या लक्ष चांदण्यामनांत दडल्या छक्ष चांदण्या
मिठी मारुनी काळोखाला
मोहरलेल्या जागृतीमधे
हात तुझा मज पिवळा शिवला.आंबव २९२९-१०-५०
च
ज्र
शुक्र घेऊनी शाल ढ॒गाची...शुक्र घेउनी शाल ढगाची
थित कुडकुडतांना दिसला
पण धारेच्या नजरेमधला
भाव मोकळा सुकाट सुटला....
तकळुप वातावरणाला अन्
भेदी वाऱ्याची तर शीळ
छहरत साथेकतेच्या लहरी
जरा मोडक्या हृदयीं पीळ....
ओळावा लोचनीं ओघळे
दिशादिशांना ओळखतांना
आठवणींचे उत्कट दहिंवर
धुवे मनाच्या पानकळ्यांना....करवीर २३-९-५०क रेर 68
User Reviews
No Reviews | Add Yours...