वर्तमान काळ | Vartamaana Kaal

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
13 MB
                  Total Pages : 
226
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about ग. दा. कवीश्वर - G. Da. Kavishvar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)छत्ययष्टींत पदार्पण र
काळांतील काँ अनिष्ट घटनेचे अस्पष्ट भय होते, ईश्वरच जाणे !
मृत्यूच्या कराल दाढेतून एकदा आत गेलेलं माणिक पुन्हा एका निमिष-
मात्रासाठींही बाहेर काढणें अद्यक्य असार्वे ना १ जिवतपर्णी दृ्टीस
पडताच जे ओठ आद्यीवांदाचे दोन दाब्द उच्चारण्यास फुरफुरत असत,
तेच मृत्यूने कानमत्र देताच दगडाप्रमाणें निश्चल व्हावे ना १
माधव, आयुष्यात प्रथमच इतक्या तीब्रतेने अनुभवास आलेल्या
या भीषण प्रसगामुळे, आणि तदनुषगाने उत्पन्न झालेल्या गेल्या महि-
न्यांतील अनेक चमत्कारिक घटनामुळें, माझे मन त्रस्त होऊन मी
तुला यापूर्वी पत्र पाठविले नाही, याबद्दल तू मला क्षमा करदीलनना *
माझ्या आतापावेतींच्या जीवनात मी ज्याना माझे खरेखुरे मित्र म्हणू
राकेन, ज्याचेवर सकटकाली आसऱ्यासाठी विसबू दाकेन, मर्नीची गुज-
गोष्ट ज्याचेजवळ मी सकोचरहितपर्णे उघडी करू शकेन, असे मित्र
एकापेक्षा अधिक लाभले नाईत. मग हा माझ्या एकलकोड्या स्वभा-
वाचा दोष म्हण, अगर माझ्या विशिष्ट प्रवृर्तांचा परिणाम म्हण. पण
सुदैवाने मला मिळालेला एकच भित्र असा आहे कीं, त्याच्यापुर्द
इतराची तुलनाच नाही. आजपावेतीा तुझं ज वेळोवेळी मला निरपेक्ष
पणं अमून्य साह्य झालें आहे त्याची स्मृति झाली म्हणजे अप्पाच्या
एकाकी निधनाने एकय्या पडलेल्या माझ्या मनाला या दुः्खांतह्ही
किती समाधान वाटत म्हणून सागू ! आणि म्हणूनच आज मी तुला
इतक्या मोकळ्या मनान हे पत्र लिट्टीत आहे. अप्पाच्या निधनानंतर
घराची व्यवस्था अर्थातच मला पहावी लागली. ती तात्पुरतीच
कशीबद्यी करून येथ आलों. परतु आपण दोघानी येर्थे बरोबर काढलेल्या
सहा वषांची स्मूति होऊन किती भयाण वाटते येथे आतां ! तसें
पाहिलें तर सन १९३२ साही आपण दोघेही बरोबरच बी. ए. झाली;
नंतर तू ए.२ ए.7. बी. कडे वळलास आणि मी एम्. ए. चा मागे
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...