संघर्ष १ | Sangharsh 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangharsh 1 by आनंद कृष्ण वाघमारे - Aanand Krishn Vaaghmare

More Information About Author :

No Information available about आनंद कृष्ण वाघमारे - Aanand Krishn Vaaghmare

Add Infomation AboutAanand Krishn Vaaghmare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लेखसंग्रह संपादन करण्याचे काम दीर्घकाळ पडून राहिले होते, ती कामगिरी स्वीकारून थोड्या अवधीत श्री. स. मा. गर्ग यानी लेखाचे सपादन केले. त्यामुळे समितीच्या कार्याला गती मिळाली आहे. क॑. वाघमारे याचे विखुरलेले व त्यामुळे दुमिळ झालेले साहित्य जमविण्याचे काम श्री. भी. कृ. वाघमारे, श्रीमती आशाताई वाघमारे व श्री. प्रभाकर भालचद्र भालेराव यानी केले. या सर्वांच्या सहकार्याबद्दल समिती आभारी आहे. गोविददास श्रॉफ औरंगाबाद अध्यक्ष, १ आगस्ट १९७४ आ कृ. वाघमारे स्मृति-समिती क व क व आ आक म म आ व का म आ पकी सी मसी चिरी अकरा साप्ताहिकांचे संपादक क॑ आ कृ. वाघमारे यानी पुढील अकरा साप्ताहिकाचे सपादन केले. मराठवाडा, नागरिक, सग्राम, रणदुदुभी, समरभूमी, हैंद्राबाद-त्वराज्य, मोगलाई, कायदेभग, सत्याग्रह, कायाकल्प, सजीवनी “मराठवाड्याचा ' पहिला अक: १० फेब्रुवारी १९३८ “संजीवनी ' चा पहिला अक : २२ नोव्हेबर १९३८ वरील पैकी काही साप्ताहिकावर सपादक म्हणून इतरांची नांवे असली तरी त्याचे वास्तविक सपादक श्री. वाघमारेच होते हे सर्वांना माहीत होते.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now