कुंवारपणीं | Kunvaarapaniin
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
65
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक १ लळा ७
ह, अ अटी 8 किरी नि. आनी क शी अ अनी “न. अरी. नक अरी असी च निरव, अट आ आ म प अली 7 ळी अळी चो अटी त चि य अन नच टी टी २2 आचर आ नाच आयी टी नटी आनच अ ची चे, टी 2 च. य. अ
मिळणं मुष्कील्च आणि त्यांत पक्षकारांऐवजीं पोरांचे लेंढार मात्र मागं लागायचं !
अरुणा : असं बोलवतं तरी कसं ! सुख पाहिजे, पण जबाबदारी नको ! नागेश-
भावजींचीं मतं पाठ झालेली दिसतात ! खरंच आहे ! स्त्रीखेरीज मातृह्दय
असणार कोणाला आणि कळणार तरी कोणाला १ आज जर सासूबाई असत्या तर
याचं उत्तर त्याच देत्या. (टेबलावरील सुंदरचा फोटो पाहून) अगबाई, हा फोटो
कुणाचा १ वन्संचा. खरंच, वन्संचा कांहीं पत्ता आहे का? (खंद्र मानेने, “नाहीं
म्हणतो.) कुठं बरं असतील त्या १ देवा, काय त्यांच्यावर प्रसंग असेल ! खरंच,
पद्मानं लिहिलं होतं ते खरं का! हीं तुमर्ची पुरुषी मते माहीत, म्हणूनच त्या
बिचाऱ्या पोटांतल्या बाळासकट कुठं तरी-नकोच मेला तो विचार, सासुबाई
असत्या तर असं कशाला झालं असतं !
रवींद्र : बरं, तें राहूंदे ! सिनेमाला जाऊं चल! जा पाहूं कपढे कर. (जाते)
आई, खरंच आज तं जिवंत नाहींस हेच बर आहे ! नाहींतर तुझ्या प्रेमाची
अपत्यमूर्ती सुंदरच्या रूपानें भंग झालेली पाहाण्याचं तुझ्या नशिबीं आलें असतें !
[ ताराला तार घेऊन येतो,
तारवाला : मिस्टर रवंद्र गायतोंडे ! तार आहे साहेब !
[ तार देतो व निघून जातो.
रवींद्र : ( तार फोडून वाचतो ) काय! 8प्ण्रवेटा' वेझाट्टश'ठप819 011
७81 एप्प 18व10081817-1?80108. पद्माची तार ! सुंदर जिवंत आणि
मुंबईत ! कॉलेजमधून नाहींशी झाल्यावर आज सहा महिन्यांनीं सुंदरची हकीगत
समजते आहे, आणि तीसुद्धां या रूपानें ! सुंदर, आईच्या आणि बाबांच्या
मागें अपत्यप्रेमाने तुझं संगोपन केलं त्याचा मोबदला, या रवंद्राचें हृदय
त्या अपत्यप्रेमाला पारखे करून दिलास, पण-विचार करायला वेळच नाहीं.
सखाराम-ए सखाराम, ( अरुणा येते, मागाहून सखाराम येतो ) हें पहा, मला
मुंबईला आतांच गेलं पाहिजे, निकडीची तार आहे; आणि हॅ बघ, सखाराम-
( चिठी खरडतो ) तूं ही चिठी डॉक्टर पद्माकरला नेऊन दे ! जा, पळ. हँ बघ,
सायकलवरूनच जा. ( जातो)
अरुणा : पण एवढं आहे तरी काय १ कुणाची तार आहे !
रवींद्र : ते मग सांगेन आल्यावर सगळं, कपडे करून, ताबडतोब बाहेर
पडलंच पाहिज मला ! पांचची 1021683 गांठायची आहे. ( जातो )
User Reviews
No Reviews | Add Yours...