कर्तव्यसुख | Kartavyasukh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kartavyasukh by कृष्णाजी परशुराम गाडगीळ - Krishnaji Parshuram Gadgil

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी परशुराम गाडगीळ - Krishnaji Parshuram Gadgil

Add Infomation AboutKrishnaji Parshuram Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भ्‌ जीं संस्कृतप्राकृत ग्रंथांत, त्याच भावार्थांचीं जीं वचन सांपडळीं तीं नमृद केलीं आहेत. परंतु अशीं स्थळें थोडीं आहेत. बहुतेक गद्यपद्य महाराष्ट्र भाषेत उतरांव लागलं मूळ पद्यांचीं भाषांतर नमता भावाथ घेऊन केलीं आहेत तसा गद्याचाहि, थोडीं स्थळे शिवाय करून, भावाच घेतला आहे. मळ ग्रंथाचे भाषांतर करून निवाह लागेल असा तो ग्रंथ नाहीं. तो प्रथमदशेनीं सापासा भासती खरा, परंतु अनुभवान्ती त्याचं खर एश्रये उदयास येत मूळ ग्रंथाच्या इतर भागांचंहि सवेथैव भाषांतर करण्याचे नादीं मीं लागलों नाहीं; परंत जेथे त्यांचा भावाथ घेऊन इष्ट हेतुहि साधेळ असें वाटले, तेथे भावाथावर भागविळ आहे व हा ग्रंथ नितका समजण्यास सोपा होईळ तितका करण्याचा मीं अल्पमतीने यत्न केला आहे. ज्या कल्पना व जे विचार मराठींत उतरावयाचे होते त्यांपैकीं बर्‍याच विचारांची मोड व पद्धत आशिआ खंडांतील लाकांच्या द्यापपर्यंत परिचयाची झाली नसल्यामुळे, त विचार मराठींव उतरतांना, कदाचित ग्रंथास कांहीं थोड्या स्थ- ठीं दुरबोधत्व आले असल्यास निरुपाय आहे वाचकांस सादर केलेला ग्रंथ मननपवेक वाचिल्यास मनावर चांगळाच संम्कार होतो, हं मी म्वानुभवावरून सां- गतो. हरळी माझ्यावर मर जॉन लत्क्‌ यांच्या ग्रंथाने चांगले उपकार केले आहेत. परंतु हाच ग्रंथ दहा वपीपूर्वी महा वाचावयास मिळाला असता तर मी त्यांचा याहूनहि अ धिक क्ररणी झाला असतो. आपण आपल्या मनोरंजना- कारेतां अथवा दुःखित मनाचे समाधानाकारितां कथाकी तेन, पुराणे ऐकती व घरीं शुचिर्भूत होऊन, भगवर्द्वीते




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now