हिंदुसमाज समर्थ कसा होईळ | Hindusamaj Samarth Kasa Hoil

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Hindusamaj Samarth Kasa Hoil by महादेव शास्त्री दिवेकर - Mahadev Shastri Divekar

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री दिवेकर - Mahadev Shastri Divekar

Add Infomation AboutMahadev Shastri Divekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ध्‌ हिंदुसमाज समर्थ कसा होईल ? [ प्वांध अत्यंत चुकीचें आहे. प्रांतभेदानें भाषा भिन्न असल्या तरी एक राष्ट्रीयत्वास बाथ येत नाहीं. हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचे स्थान. हिंदु संस्कृतीचे सर्व अनुयायी आणि कांहीं मतभेदानें जरा बाजूस गेल्यासारखे भासाविणारे सर्व समाजी हे सर्व हिंदु द्दोत, व ते एकराष्ट्र होत. या मोठ्या राष्ट्रांत परस्परविरुद्ध असे आचार, परस्परविरोधी असे आहार व चालीरीति पाहून पुष्कळ लोक भांबावून हें राष्ट्र म्हणजे खंड आहे असें युरोपियन लोकांप्रमाणे म्हणतात. परंतु वेदकालापासून हे एक राष्ट्र आहे ही कल्पना आपल्या वेदिक इतिहासांतहि दिसते. वेदिक आयची पहिली वसाहत सततसिंधूच्या कार्टी पंजाबांत होती हें सिद्ध आहे. अभिहोत्रपुरःसर जेव्हां त्यांच्या वसाहती वाढू लागल्या तेव्हा विस्तार पावलेल्या सव आरयीमध्यें त्यांनीं एकराष्ट्रीयत्वाचें सूत्र ऑंवण्यास प्रारंभ केला. गंगा, यमुना, सरस्वती, शोणभद्रा, त्रम्हपुत्रा इत्यादे नद्यांना ते “ राष्ट्रवधनी शिवतमा * अशा विशेषणांनी ओळख. लागले. कारण त्या वेळीं रा ष्टाच्या मर्यादा नद्या व पर्वत॑ यांर्नीच आखल्या जात ह्ात्या. वरील महानद्यांविषयीं ते म्हणतात--- इमा आपः शिवतमा इमा राष्ट्रस्य भेपजी: । इमा राष्ट्रस्य वर्धनीरिमा राष्ट्रभरतोपमाः ॥ वदिक आर्यानीं जी एकराष्ट्दष्टे “ इथ भे गंगे यमुने सरस्वाते ” या मंत्रांत दाखविली तीच पुढें त्यांच्या वैदिक संतानानें पौराणिक वाड्ययांतील गंगेच यमुनेचेव गोदावरि सरस्वति । नमदे सिंचु कावेरी जले5स्मिन संक्निधं कुरू ।। या श्लोकांत दाखविली आहे. रामायणकालीं वैदिक आर्यांनी आपलें अभ्निहोल लेकेपर्यंत नेढें. रामचंद्राने लकमध्यें विजयेत्सवानें धवेश केला व आरसताहमा- चलापयत॑ एकछत्री सत्ता स्थापन केली. दक्षिणेतील निरनिराळ्या राजांनीं राम- चंद्राला सावमोमत्वाचा मान ज्या दिवर्शी दिला तो दिवस म्हणजे एकरष्ट्री- यत्वाचा जन्मदिवस होय. कारण त्याच दिवशीं आर्य व अनार्य हे दोघेही एकत्र दोोऊन ते दोघे एका राष्ट्राचे संयुक्त घटक बनले. ही संयु'क्तता भारतका्लीं नष्ट होऊन ती एकरूप झाली. भारतवर्ष-भरतखंड हॅ नामाभिधान या महत्तर राष्ट्राला मिळालें, हा भरत वेदकालीन होता का भारतीय दोवष्यंती होता हा विषय जशे वादग्रस्त असला, तथापि तो वेदिक होता हें खरें आहे. म्हणूनच तेव्हांपासून या राष्ट्राची व्याख्या पढीलप्रमाणे झाली.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now