समग्र केळकर वाड्मय २ | Samagra Kelkar Vyamangya 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
95 MB
Total Pages :
1030
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)४ ला. 1टव्टक यांच चारच [ भाग 3२ वाः
ली इ.स आ 75 आ “5 ह. २: २7: मम अटच आ आ आगर आणि आ र टि सि र 8.2१: न
इसमास शासन करण्यास तिनं राजास विनंति केली. राजास चिमर्णाचें सखटःख
काय कळणार? तेव्हां त्यानें नाहीं म्हटल्यावर त्याची गरुकेछ्ली हातीं असणाऱ्या
राणीस राजावर रुसून हा महत्वाचा व्यवह्ारनिर्णय करण्यास सांगितलें. परंतु
ख्रियांसहि ख्रियांची सहानुभूति नेहमीच वाटते असें नाहीं. तेव्हां सरळ उपाय
थकल्यामुळे चिमणीने उंद्रास राणीची भरजरी वख्ें फाडण्यास सांगितळें व तिने
तेथून आपला अर्ज मांजर कुन्रें येथपर्यंत नेऊन कूआाहि ऐकेना तेव्हां एक लट्टसा
सोटा गांठून त्यास कुत्र्याचे पाठींत बसण्याची विनंति केली! तेव्हं सोटा कबल
झाला व तो कुत्र्याचे पाठीत बसतांच कुतर्यानें मांजरास, मांजरानें उंदरास अशी
दहशत घालण्याचे काम खुरू होऊन पेंड पोचत पोचत झाडापर्यंत आला व झाडाने
जेव्हां कावळ्यास टुसकून लावण्याचें कबल केलें तेव्हां कावळ्याचा निरुपाय होऊन
अजदार चिमणास न्याय मिळून तिचा मोती तिला परत मिळाला! याच गोष्टींच्या
एका आवृत्तीत सोट्यानेँट्टि नाकबळ केल्यामळें चिमणीस तो जाळन टाकण्यास
अभ्नीकडे, आभ्नि विझ्ञवण्यास समद्राकडे, समद्र पिऊन टाकण्यास र्ताकडे व ह्ताचे
कानांत शिरण्यास मंगीकडे दाद मागावी लागली. परंत मंगीहि नाकबलळ झाली
तेव्हां चिमणीने आपल छोटेखानी विश्वरूप दाखवन “वर मग तला खाऊन टाकतें
म्हणन आपली प्रचंड चाच उघडली! तेव्हां मंगी कबल होऊन उलट पेड पोचत
पोचत चिमणीस न्याय मिळाला! या व अशा प्रकारच्या मलांच्या गोष्टींत नेहमीं
बरेंच सत्य सांठविलेले असतें. विनोंदशील मार्मिक अशा मनुष्यास अशा गोष्टींचा
उपयोग मोठमोठे राजकीय प्रश्न सोडविण्यासहि होण्यासारखा आहे. विलायती
गोष्टींत जेव्ह्यं एका परोपकारी चांडाळानें एका अनुपकारी मनुष्यास फासावर चढ-
विण्याचें कबूळ केळे तेव्ह्यं गोष्टीतील म्हाताऱ्या बाईचें कार्य झालें. इकडल्या
गोष्टीत अखेर न्याय एका परोपकारी सोट्यानें देवविछा व त्याच गोष्टीच्या दुसऱ्या
आवृत्तीप्रमाणे स्वतः चिमणीने जेव्हं आपली चोंच मुंगीला खाण्याकरितां पाजळली
तंव्हा तिला न्याय मिळाला. तात्पर्य उद्योग करितां करितां कोणा तरी समर्थ व
परोपकारी विभूतीची गांठ पडते, किंवा आपल्या अंगीं जँ काय सामर्थ्य असतें
त्याचाच स्वावलंबनाचे तत्त्वावर उपयोग करण्यास मनुष्य जेव्हां प्रवृत्त होतो तेव्हांच
त्याची कार्यासोड्धे होते. *”
ता. २० डिंसबरच्या अकांत टिळकांनी * वेळ तर हीच आहे ' असा स्फार्त-
दायक मथळा घाळुन का्रसन आपल वारण यापढ कसं ठंवावे ह दशावेले. [टिळ-
User Reviews
No Reviews | Add Yours...