दैनिक उपासना ३ | Dainik Upaasanaa 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dainik Upaasanaa 3 by संत सत्यप्रेमी - Sant Satyapremi

More Information About Author :

No Information available about संत सत्यप्रेमी - Sant Satyapremi

Add Infomation AboutSant Satyapremi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१०) अभंग गोविंद गोविंद ज्याचें वाणी छंद । त्यासी प्रमानंद प्राप्त होई ॥। चैतन्यासी ज्याचे रज हो दुलेभ | झाले ते सुलभ संतासी या ॥ कद्वियूर बंध चार कोस भूमि | पवित्रता तुम्हो जाणा सत्य ॥| दास म्हणे जेथे प्रभू सेवास्थान । घाळू' :खछोटांगण भक्तिभावे ॥ ने २3 ने£ :. ने€ घन्य क्षेत्र क्रद्धपूर । सव॑ संतांचे माहेर ॥ चैत्र -आषाढीची यात्रा । चढा जाऊं पुण्यक्षेत्रा ॥। प्रभूम्‌ति दृष्ट पाहू । लाभ दशेनाचा घेऊं ॥ दास म्हणे श्रीगोविंदा | तुझ्या द्वारी देई धंदा ॥ न नै नेट न न आणिक तो देव नाहीं मी जाणिला । हृदया ठसविला चक्रघर | म्हणूनी तू देई दासासी जवळीक । नेणै त आणिक सुख जगीं ॥ प्राणाचा सँकल्प केला ऐश्ापरी | तुजविण संसारी नाहीं कांहीं ॥ दास म्हणे नको दुराव सेवका । पावशी भाविका ब्रिद तुझे ।। ' भजन ॥ चक्रपाणी श्रीगोविंदा । पावन करि तृ आनंदा ॥ अभ्रंग स्थान प्रसादासी वंदा मनोभावे | भजा पूजा जिवे ज्ञानियासी ॥ निकी वास झाली नाम उच्चारिता । तयाची योग्यता श्रेष्ठ जाना ॥ देव भाठवाबा एकांती खोकांती । तेणे जीवाद्यांति मिळे पूणे ॥ विकार विकल्प करोनिया शून्य । व्हावे जगी धन्य दास म्हणे ॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now