भाषा शुद्धि - विवेक | Bhaashhaashuddhi Vivek
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
18 MB
Total Pages :
223
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about माधवराव पटवर्धन - Madhavrav Patavardhan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्तावना क
बांची जडलेली संबय या वयांत षष्ठ्यब्दपूर्तीनन्तर सोडून नवी सवय
छावून घेण्याचा निश्चय करावा हें त्यांच्या तत्त्वनिष्ठेचे नि प्रगमशीलतेच
द्योतक आहे. आता श्री. सावरकर हेहि निर्बन्धविमुक्त झाले आहेत. तेव्हा
या चळवळीची धुरा ते आपल्या बळकट खान्य्यावर वाहतील याविषयी
दळू नाही. या चळवळीविरुद्ध नवीन अला अखादा आक्षेप आता निघेल
असें वाटत नाही. कार्यद्विविध आहे. फार्सी शब्दांना पर्याय सुचविण्याचे.
कायं झाले आहे. अिडग्प्रजी शब्दांना पर्याय सुचविण्याचे, आधिक अवघड
काम मात्र राहिलें आहे. मी माझे लेख, भाषणें नि कामाचा वृत्तान्त
प्रकाशित करून भाषाशुर्धाच्या केवाऱ्यांचा नि विरोधकांचा निरोप घेत
आहे. विरोधकांशी जे माक्षे वादविवाद झाले त्यांत अशिष्ट अर्से काहीच
घडलें नाही. प्रतिपक्षाच्या म्हणण्याचा मी विपर्यास केला असा कोणीहि
आरोप केला नाही हैं माझ सुदेव होय. अितकेच नव्हे तर ता. २५ मार्च
१९३८ च्या ज्ञानप्रकाशांत शब्दांच्या अथाची प्रभावळ? या प्रत्युत्तरांत
व्याकरण[भ्यासी श्री. गो. कृ. मोडक यांनी असे म्हटले आहे की “या
लेखाच्या अुत्तरांत रा. माघवराव यांनी अत्यन्त सरळपणा ठेविला आहे.
1्शझ्या म्हणण्यांतील विपयांस मुळीच केला नाही.” त्यांनी दिलेल्या या
प्रशस्ति पत्राकरिता मी त्यांचा फार आभारी आहे; असो. यापुढे निराळें
अखादें काम मी स्वीकारलें तरी परकी शब्द न वापरण, जुन्या मराठी
शब्दांचा आठव ठेवून पुरस्कार करणें आणि नव्या नडी स्वावलम्बनाने
कधून भागविणे या गोष्टी मी करीत राहानच.
या पुस्तकांतील लेख वाचून फार तर भाषाशुद्धीला अनुकूल मत होऔल;
परन्तु हें मत कृतीत अुतरायला बहिष्काये आणि पुरस्कार शब्दांची सूचि
पाहिजे. रत्नागिरी येथील “भाषाशुद्धिलिपिमण्डळा'चे अध्यक्ष श्रीयुत अ.
स. भिडे यांनी नुकताच (१९३७ च्या डिसेम्बरमार्सी,) आपला शुद्ध
शब्दकोश प्रकाशित केला आहे. तो माझ्या १९२५ मध्ये प्रकाशित
झालेल्या फार्सी-मराठी कोशावर आघारलेला आहे हें झुघड आहे. तथापि
User Reviews
No Reviews | Add Yours...