एल्गार | Elgaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Elgaar  by ना. पेंडसे - Na. Pendase

More Information About Author :

No Information available about ना. पेंडसे - Na. Pendase

Add Infomation About. Na. Pendase

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एल्गार २ मुळे चंद्रोदयाचा मुहूर्त थोडासा टळला, पौषांतल्या पौर्णिमेचा तो मुहूर्त होता. मुहूर्त टळला ! महापुरुष क्रद्र झाला |! त्याचे लालबुंद डोळे त्या गरीब ब्राह्मणाला फाडून खाऊ लागले. “लगी ब्राह्मणा, तुझ्या मूखंपणानं या गांवचं केवढं नुकसान केलं आहेस याची तुला कल्पना नाहीं, तुला केवढीही शिक्षा केली, तरी ती थोडीच होणार आहे. जा-या पापाचे फळ चाळू जन्मांत मुषलमान होऊन भोगशील,?* दादा मिराशी पश्चात्तापानं दग्ध झाला. त्यानं उःशापाची भीक मागितली. शेवटीं महापुरुष उद्‌गारला-- “ तू जरी मुसलमान झालास तरी हिंदूसुद्धां तुझ्या थडग्याला तितक्याच आपलेपणानं भजतील, दुझ्या पुण्याईच्या जोरावर लोकांचे मनोरथ पूर्ण करण्याचं सामथ्ये तुझ्या थडग्यांत राहील, ”? दादा मिराशींना कुणी बाटवलं नाहीं. पण तेजस्वी पुरुषाची ती शाप- वाणी त्यांच्या कानांत घुमून घुमून शेवटीं ते मशिदीत जाऊ लागले | त्यांच्या मरणोत्तर दादा मिराशी या नांवावरून “ दादूमियाचा पीर ” जन्माला आला, पंचक्रोशींतले भाविक हिंदु पीराला नाना तऱ्हेने नवेस करतात-गंधाक्षता फुलांनीं पीराची पूजा करण्याचे सुद्धा नवस करतात, अन्‌ असं म्हणतात की तो नवसाला पावतो. नवशा पीर म्हणून उल्लेख करणारे लोकसुद्ध। आहेत. विशेषत: छाखरपँडीच्या गाडीवाल्यांच्या तोंडी ह नांव फार आहे, “थून नवशापीराशीं जावं एवढं अतर आहे”---या चालीवर ते बोलत असतात, दादूमियाच्या पीराबद्दल सरव हिंदूंना अतिशय आपलेपणा वाटतो. देवीची यात्रा न्‌ नारळी पौर्णिमा सोडली, तर पीराच्या जत्रेहतका उत्साह कधींच दृष्टीस पडत नाहीं. पौषांतल्या पौर्णिमेला मेण्यांतून पीराचा दगड छावित्रीला नेतात. तिथं महापुरुषाच्या डोहांत त्या दगडाला स्नान घाळून पुन्हा जागेवर आणून ठेवतात. सदू महाराचा खाळ मिरवणुकीबरीबर असतो, सदृच्या खनईतून बाहेर पडणारे गोड खूर माझ्या कानांत अजूनहि जलेच्या तथे उमदतात. ह्य पक .प्रसंग सोडला तर मात्र पीराच्री लारी व्यवस्था ब्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now