शाहाणपणाचा ओ ना मा | Shaahaanapanaachaa O Naa Maa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shaahaanapanaachaa O Naa Maa by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हि. २. आ चिट स. स स. चे. िट. अ पिट... आ वट. अ च. प से. क. आर न्य न र से स. सि क व). 4 आपण कोणता इतिहास वाचावा! मुलांनो, इतिहास हा एक महासागर आहे, त्याचें आकलन क- | रप्यास मनुष्याचं आयुष्य पुरावयाचें नाहीं. परंतू, मनु- | । 4 । ” सट च ष्याच्या तारणाचे उपाय त्यांत भरले आहेत. झणून, त्यांचें आकलन केलें पाहिजे. तें कांहीं निवड करून करावें, झ- णजे सुसाध्य होईल, ती निवड सध्या एवढीच आहे कीं, | आपली सांग्रतची स्थिति सुधारायास तात्काल उपयोगीं प- । डेल, तो इतिहास शिकावा. तर मग असा इतिहास को- | णता १ आपल्या हिंदुस्यानाचा काय १ नव्हे. त्यांत, आझी ! कसे दुर्देशेस मिळालं आहें, ह्याची कथा सांगितली आहे. ती शिकून काय करायाचे आहे १ तर, सध्या आपणांस, |! ब्यापारसंबंधानें आणि राजकीय संबंधानें युरोपियन खो- कांशीं, आणि त्यांत निकटत्वानें इंग्लिशांशीं सामना करा- | वयाचा आहे. झणजे, पर्यायंकरून असें झणावयाचें कीं, आपणांस पुष्कळ अंशीं इंग्लिश व्हावयाचे आहे. आपण इंग्लिश होऊं तेव्हांच आपणांस इंग्लिश सरकाराच्या हा- तून आपलीं कामें करून घेतां यावयाची आहेत; इतर को- णत्याही छाघनानें तीं करून घेतां यावयाची नाहींत, झ- णून आपणांस इंग्लंडाचा. झणजे इंग्लिश लोकांचा इति- हास विशेष पाहिला पाहिजे. हे लोक बारा चौदा वर्षी- मार्गे अगदीं अडाणी होते. ते, इतक्याशा अवकाशांत इतके शाहाणे कसे झाले, त्यांनीं आपल्यांतला वेडसरपणा कसा घालविला, चांगल्या रीति आपणांत कशा चाळू केल्या, ! पपपलपकतपाापा भनतपावापापपी अट नि. टि. व टक वि अ पि टी... नी. कट. की. री. नि... आते... 2. क. 6. म. ८. लव.“ स्ट्नशस्दऊ्ट्ाास्टसटु्स्स्र््स्स्यस्स्येज्ट््सस्सुडट्डू> शि विट स पि. ईट आट क वि चिट विका चि च न... र डि नि भी.“ पि पि नचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now