इंग्लंड देशाची बखर १ | Ingland Deshachi Bakhar 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : इंग्लंड देशाची बखर १  - Ingland Deshachi Bakhar 1

More Information About Author :

No Information available about केशव सखाराम शास्त्री - Keshav Sakharam Shastri

Add Infomation AboutKeshav Sakharam Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ररे मोठे' दुष्ट होते असें त्यांच्या शतच्ंनीं वर्णन' केले आहे वाटिलने नाम त्या समयीं ब्रिटन' देशाचा राजा होता त्याने सत्काराने बोलाविले, असं पाहन ते लोभी लाक फार आनंद पावल, आणि ९८०० माणस घेऊन, हडॉजस्त' आणि हासां, या नांवांचे दोन भाऊ होते दास सरदार करून, थानिट बेटास गेले. तेथे जाऊन ते फार दिवस निरुद्योगी न राहातां ब्रिटनांची फौज बरोवर घेऊन पित्त आणि स्काट लोकांसमोर गेले. त्यांनीं दत्रंस लिंकोल' प्रांतांत गांठले, आणि तेथे त्यांचा पराभव केला साक्सन लोकांनीं या देशची तकी पाहुन, आणि आपला मुळचा देश ओसाड असे मनांत आणून आपल्या नव्या संपत्तीचा विभाग आपले भाऊबंदांस मिळावा या इच्छेने, तेथून आपले पष्कळ लोक वोलावन आणिले. तेव्हां त्याचे देशांतून «५००० लोक संत्रा गलवतांत बसन आले आणि तेथे नेहमीचे एक ठाणे करून राहिले. ब्रिटन ग्रंथकारांनीं, आपल्या देशाचा सहज पराभव झाला याच कारण असे लिहिले आहे कीं, साक्सन लोक जसे झूर होते तसे ते दगलबाजही होते. या- विषयीं त्यांनीं एक गोष्ट सांगितली आहे कीं, हॉजिस्ता- ची मुलगी रोइना नामे होती तीविषयीं वारटिजन॑ राजा सकाम झाला; तिशी लग्न कराया्करिता त्याने लागव- डीचा केत प्रांत तिच्या वापाला दिला. मग तो खा- कसनी लोकांच्या हातांतून कधीं सुटला नाही. आणि दुसरे असे लिहिल आहे कीं, एग्छस फॉलड शहराजवळ वोाटय़र राजा जय मिळवून पुढे लवकरच मेला; मग वा- [टिलन द्याचा बाप होता त्यास तक्तावर बसविले. त्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now