शीळ आणि नीतिमत्ता | Shil Aani Niitimatta

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shil Aani Niitimatta by केशव लक्ष्मण - Keshav Lakshman

More Information About Author :

No Information available about केशव लक्ष्मण - Keshav Lakshman

Add Infomation AboutKeshav Lakshman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आवशयकता व महत्त्व ड्‌ साधें व अक्कत्रिम असतं. परंत मनष्याची गोष्ट तशी नाहीं. त्याची सुख- वाद्धे करण्याची लालसा आति प्रचळ असल्यामुळं त्याचे व्यापार साधे व अकृत्रिम नसून ते क्ात्रेम व अतिशय गंतागंतीचे झाले आहेत. आपल्य बुद्धिसामथ्यामळ, मनुष्य आधिक सुख मिळविण्याचे खटपटीत हाती व अधिक स॒खाचीं साधनं उत्पन्न करीत असतो. समाजांत राहून संघशक्तीच्या व आपल्या बाद्धिमत्तेच्या जोरावर, मनुष्याने आपला अंमल सत्र प्रशश्‍्थापित करून आपलः जावतियात्रा निष्कंटक व सुखकर अशी करून सोडिळी आहे. तात्पर्य, मनुष्याचें तारतम्यज्ञान, त्याची सुखलालसा, त्याचें बद्धिवे- भव व संघशक्ति यामुळें इतर प्राण्यांप्रमाणें निवळ नेसर्गिक व साध्या व्य:पा- रांमर्ध्यंच न घुटमळतां, त्यानें कुत्रिम व सुखकर व्यापार उत्पन्न केले आहेत. तारतम्यज्ञान, सखलालसा, बद्धिवेभव व संघशक्ति या सर्व गोष्टीं- मुळें मनुष्यानें आपल्या सुखाची वृद्धि केली आहे हॅ खरे; तथापि त्याबरोबरच त्याच्यावर जबाबदारीही उत्पन्न झाली आहे. जितकी सोय तितकी गेरसोय असावयाची हा सृष्टीचा नियमच आहे. कृत्रिम जीविता- बरोबरच तदनुषंगिक कर्तव्य व जबाबदारीही उत्पन्न झाली. समाजांत राहिल्यापुळें सर्व सुखांचा उपभाग मनुष्यास घ्यावयास सांषडती हीं गोष्ट खरी; तथापि, त्याबरोबरच समाज व त्यांतील निरनिराळ्या व्यक्ति यांच्यासंबंधानें कर्तव्यही उत्पन्न होत. समाजामध्ये प्रत्येक मनुष्याचे निरानेराळ्या व्यक्तीशी संबंध उत्पन्न झाल्यामुळें, त्यांच्याशीं कोणत्या प्रकारची घागणूक असावी याबद्दल विचार करणें जखर आहे. आवल्या सुखाबरोबर दुसऱ्याच्याही सुखाचा विचार करणें जरूर असून सर्वांचेंच कल्याण कोणत्या मागाने होईल याबद्दल विचार करावयास पाहिजे. आईबाप, बहीणभाऊ, सोयरे- धारे, इष्टमित्र, समाज व राष्ट्र यांच्याबद्दल कतेव्यांची ओळख करून घेऊन तदनुसार प्रत्येकाने वतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्यक मनष्य हा स्वतंत्र प्राणी नसुन त्याचें स्वातंञर्य व स्वेरवर्तन यांस समाजांतील इतर व्यक्तींच्या संबधामुळें व तत्संबंधी कतंब्यामुळें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now