वेदकाळ निर्णय | Vedakaalanirnay

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vedakaalanirnay by केशव लक्ष्मण ओगळ - keshav lakshman ogal

More Information About Author :

No Information available about केशव लक्ष्मण ओगळ - keshav lakshman ogal

Add Infomation Aboutkeshav lakshman ogal

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) “कानीं काढलेल्या अनुमानांना कांहीं बाध येत नाहीं, हें दीक्षितांनींहि सांगि- तळेले आहे. या अनुमानासंबधांन दीक्षित लिहितात कीं, “ या अनुमानांनी शवेदकालाची उत्तर मर्यादाच काय ती स्थूलमानाने निश्चित करतां येते. त्याची 'यूर्व मर्यादा कोणी ठरवावी १ ती शकापूर्वी सुमारें ६००० वर्षे याहून अवा- चीन नाहीं, एवढे खास, याच्या पूवी वेदमंत्र कधी प्रकट झाले हें कोणासाहे सांगतां येणार नाही. ?? तात्पर्य, वेदकालासंबधाने लो. टिळकांना घातलेल्या मयांदा आतां सर्वास ग्राह्य वाल्या आहेत. दुसऱ्याहि अगदी निराळ्या गोष्टींवरून जमंनींतील बान युनि- व्हर्सिटींतील डॉक्टर जाकोंबी यांन हींच अनुमानें काढिली % आहेत. शिवाय आपलेकडील विद्यमान ज्योतिःशास्त्रविशारद रा. रा. वें. बा. केतकर यांनी तेततिरीय ब्राह्मणांतील [ ३, १, १५ ] “ बृहस्पति: प्रथमं जायमान; तिष््य नक्षत्रं प्रादुर्बभूव”” | या वचनावरून त्यांच गणित करून बृहस्पतिकृत तिष्य नक्षत्राच्या अधिक्रमणाचा काळ इ. स. पूवी ४६५० वर्षे असा काढिला आहे. याहि गोष्टीवरून त्या अनुमानास आणखी बळकटी येते. मोक्षमुलर, हो, वगेरे लोकांनीं काढिलेल्या वेदकाल्मवर तर भिस्त ठेवावयासच नको. असो. अशाप्रकारचें पुस्तक मराठी वाचक,स जरासें कठीण वाटण्याचा संभव आहे. परंतु खराखर तें कढीण नाहीं. कारण हॅ समजण्याला ज्योतिश्शास्त्राची जरी माहिती थोडीशी पाहिजे, तरी गणिताची त्यामध्यें मुळींच भानगड नाहीं. कांहीं ज्योतिःशास्त्रविषयक नांवांचे अर्थ मीं टीपांत दिलेले आहेतच. त्याव- रून एकंदर मजकूर समजण्यास सुलभ होईल, तरी यासंबंधाने के० दीक्षितां- च्या ज्योतिर्विलास नांवाच्या पुस्तकाची पहिलीं कांहीं प्रकरणें वाचणे सोईचे होईल. त्यांत विशेषतः दिव्य भ्रमण, देवांची मॉदरे व पंचांग, ही प्रकरणें हव्य वाचावी. भारतीय ज्योतिःशास्त्र या पुस्तकाचाही बराच उपयोग होईल. शेवरी मूळ ग्रंथकर्ते लो. टिळक यांनीं ई पुस्तक पसंत करून वे प्रसिद्ध कैरण्याची परवानगी दिली याबद्दल त्यांचे आभार मानून ही प्रस्तावना धुरी करतों. जगल्नाथाची चाळ, मंबई ] चे | र स द के. स, ओगले. पोष वय १०, शके १८२९, क आर्विटक होम इन्‌ पि वेदाज्‌ची प्रस्ताक्रया पान 3 पहा..




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now