आजच्या स्त्रियांचे आरोग्य | Aajachyaa Striyaanchen Aarogya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aajachyaa Striyaanchen Aarogya by दामोदर वासुदेव सांडू - Damodar Vasudev Saandoo

More Information About Author :

No Information available about दामोदर वासुदेव सांडू - Damodar Vasudev Saandoo

Add Infomation AboutDamodar Vasudev Saandoo

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आजच्या ख्रियांचें आरोग्य ची च अ चाच. / ४ 2 च. 3. ४ च ७.“ ५2 चिली व अ अटी चट केटी नटी फेन्टी केटी टी विटी चे कीची पटी पटी चश टी पि ५ आट अटी चे शीट आणि टी भट 2 अ विट चली च. 2 ओटी च के /“े 2 चळ अच 2“ ळा चे दी टाच. च. शी. अचि अच अ अवयवही पुरुषाच्या त्या त्या अवयवाशीं समान नसतात. पुरुषाच्या डोक्यापेक्षां स्त्रिचं डोकें विशेष वतुळ व लहान असतं. चेहरा बराचसा असद असतो. पाठीचा कणा व त्यास लागून असलेला कमरेचा भाग कांह्दीसा लांब असते व छातीचा आकार पुरुषांपेक्षा ज्यास्त बाह्य व गोल असतो. शस्शिच्या अघःशाखांच्या भागापकीं मांड्या आंखूड असतात. त्यामुळें शरिराचा मध्य पुरुषांप्ररा्ण जघनास्थीवर न पडतां मांड्यावरच विशेष पडतो. मान व गळा ज्यास्त लांब, उदर--पोट पुरुषांपेक्षा ज्यास्त रुंद, मोठे व पुढे आलेल असते. बस्तिप्रदेश अगर औटी पोटाचा भाग नेसर्गिकपणें गर्भ पोषण व उत्स- जन या क्रिया व्यवस्थितपणे होण्यासाठीं अधिक विस्तृत असता. त्याच्या आंतील भागाच्या मुखाचा व्यास पुरुषाप्रमाणे पुढून अधिक मागे लांब असा नसून एका कुझीपासून दुसऱ्या कुश्मीपर्यंत अधिक लांब असा आडवा असतो. दोन जघनाश्थि मिळून झालेली कमानहि ज्यास्त मोठी असून आसनास्थीचीं टोके एकमेकांपासून कांह्दींशीं दूर झालेलीं असतात. त्यामुळें बस्ती प्रदेशांतील आंतल्या भागाचे तोड ज्यांतून गभ बाहेर येतो तें ज्यास्त मोठें असतें. गुडघे आंतल्या बाजूस अधिक वळलेले असून पुरुषांपेक्षा कांहीसे मोठे असतात. मांडीचीं व पोठऱ्यांची हाड मिळून जा कोन असते तो पुरुषांपेक्षां बराच लहान असतो, यामुळें चालतांना गुडघे एकमेकांस लागतात असं वाटते. जंघा अथवा पोठऱ्या आखूड असून पावलें लहान असतात. त्याप्रमाणे स्त्रीच स्कंघ अथवा खांदे पुरुषांपेक्षां वाटोळे असतात. तसंच भुज अथवा दंडहि ज्यास्त आंखूड, वाटोळे व स्थूल असतात. तळहात नाजुक असतात. तसेंच सर्व साधारणपणे स्त्रीचा शरीरबांधा पुरुषांपेक्षां सडपातळ असतो. त्वचा पुरुषाच्या त्वचेपेक्षां ज्यास्त नाजूक व शुभ्र भसते, तींत सूक्ष्म रक्तवाहिन्या जास्त असून केस कमी असतात. डोक्याचे केस पुरुषांच्या कंसापेक्षां ज्यास्त लांब व बारीक असून पातळ असतात. नख पुरुषांच्या नखां- पेक्षां ज्यास्त नाजूक व तांबूस असतात; चेहऱ्याचे स्नायू अस्पष्ट असल्यामुळे डोळ्याचे संकेत, हसणे, रडण इत्यादि मनोविकारांमुळे मुखाचे कोण वर उचलणे, किंवा खालीं जाणे अशा प्रकारच्या मनोविकाराचा ठसा चर्यंवर अधिक स्पष्ट उमटतो. एकंदरींत सांगावयाचे म्हणज एवढेंच कीं, स्त्रीच्या सर्व इंद्रियांची रचना मृदु व ज्यास्त ढिली असते. जी खत्री आपल्या नेसार्गेक पद्धतीस अनुसरून ग्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now