उद्यांचा महाराष्ट्र | Udhaanchaa Mahaaraashtra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Udhaanchaa Mahaaraashtra by ना. द. मराठे - Na. D. Marathe

More Information About Author :

No Information available about ना. द. मराठे - Na. D. Marathe

Add Infomation About. . Na. D. Marathe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श० इईछतिसिझििकझििककिकिकिचिकिकििकििंक्झििनिषकिकिकिििविचिसिकििकिषिक्षिकिकिकिचिकिजिवी ॥_ कनिका हाना [ती उचाः-- आज बॅडमिंग्टन खेळतांना किती अन लागलं ग! ' ल॑वा--मी तर अगदीं घामानं चिंब होऊन गेलें आहे. हुद्श ( पदराने वारा घेतें. ) कछुसूम ः-- बाकी उषाताई, आज आपला खेळ चांगलाच रंगला होता, नाहीं १ तुम्ही तर आपल्या नंदिग्रामकरांना क्रीडानेपुण्य चांगलंच दाखविलं ! छता :-- आमच्या ताईला पुण्याच्या कॉलेजांतील प्रॅक्टिस चांगलीच आहे. त्यामुळे ती इथल्या सर्व बायकांना टीलविते. इथल्या बायका काय संध्याकाळी घटकाभर एक फॅशन म्हणून व करमणूक म्हणून खेळतात. त्यांचा खेळ आपला तितपतच ! . उषा १--खरे सांगूं का तुला, आमच्या कॉलेजांत आम्ही. मुली मुलांबरोबर खेळते म्हणूनच आमची प्रॅक्टिस वाढली आहे. पुरुषांबरोबर खेळल्याशिवाय डावाला रंग येत नाहीं. नुसत्या बायकांच्यांत खेळणं म्हणजे बायकीच तें ! सुळांबरोबर खेळण्यांत एक प्रकारचा स्टंट आहे. तें चुरशीचं खेळणं, ती * बघ्या 1 लोकांची गर्दी, त्यांतील कांहींचा लथळपणा, ते स्त्रीदााक्षिण्य आणि मागून श्रमपारिहाराकरितां पेयपान ! अशी कांद्दी गमत असते कीं ती पहाण्या- करितां तुम्हांला तिकडेच आलें पाहिजे. कुसूम -- पण आपल्या नंदिग्रामसारख्या लहानशा गांवात स्रियांचे एक दोन कुब्स आहेत हेच विदोष ! ठुम्ही येथील शाळेत असतांना एक तरी कब होता का ! उचाः--ळे ! एक सुद्धां नव्हता. नाहीं म्हणायला कांहीं बायका संध्याकाळीं फिरायला मात्र जात असत. पण आतां आपल्या गांवांत बरीच सुधारणा झालेली दिसते, नुसत्या बायकांचे कां होत ना, पण एक दोन तरी क्षन्स आहेत म्हणायचे. .. ' छता ः--तरी आतां इथं सुद्धां पुरुषांबसेबर खेळण्याची चाल लवकरच पडूं खागेल, आम्ही नाहीं कां आमच्या शाळेत मास्तरांबरोबर खेळत. आतां आस्ते आस्ते मुलांबरोबर खेळण्याची सुद्धां चाल आम्ही पाडणार आहत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now