ळतिका | Latikaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Latikaa by गीता जनार्दन साने - Geeta Janardan Saane

More Information About Author :

No Information available about गीता जनार्दन साने - Geeta Janardan Saane

Add Infomation AboutGeeta Janardan Saane

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
राधा जगांत येतांना राघेला घाई झाली व ती स्वर्गाचे दार उघड. टाकून त येतांना राधेला घाई झाली व ती दार उ न्‌ आली, आणि... बंद करायला तिच्या आईला जावे लागलें. राधा पोरकी झाली. लक्ानंतर अठरा वर्षे घरांत मूल नव्हते. दुसर ल्न करण्यासाठीं इदरिह्ट्ररावांमा् तग्गू लागला होता. आणि अशा वेळेला राघेचे आग* मन म्हणज मोठा आनंदोत्सव. परंतु कालाच्या एका फटकाऱ्याने तिच्या जीवनसरितेचा ओघ फिरवून टाकला. मातृविहीन अरभकांचे ज रीतसर हाल व्हायचे ते राधेचेही झाले. तथापि आजी होत्या तोंवर * आई वेगळी * म्हणून त्यांचें तिच्याकडे पुष्कळ लक्ष असे, राथा अडीच वर्षीची असतांना सगुणाबाई आल्या. इतरांच्या शिक- वणीनें ती त्यांना * आई ? म्हणायला शिकली. आरजॉरनी आणखी एका वर्षात राम म्हटला. राघा आपल्या आईच्या प्रेमाचा अनुभव घ्यायला मार्ग राहिली. राधा दिसायला साघधारणच होती. उलट किशोरी--सगुणाबाईची मुलगी दिसायला फार सुंदर. सगुणाबाईंना तिचे लाड करण्याची ब तिला सजवण्याची फार आवड. शिवाय प्रत्येकाने किशोरीची प्रशंसा करायची. राघेला फार वाईट वाटे त्यामुळं. परंतु दोधी बहिणींचा एक- भेकींवर अतोनात जीव होता. २१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now