प्रणव प्रकाश | Pranav Prakash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रणव प्रकाश  - Pranav Prakash

More Information About Author :

No Information available about सच्चिदानन्द स्वामी - Sachchidanand Swami

Add Infomation AboutSachchidanand Swami

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पूवांचे. 3 डे रूप ब्रह्मस्थिति त्यांची त्यांस खयंसिद्ध, नैसर्गिक आणि आत्मभूत अशी त्रिकालाबाधित आहेच आहे, असेच शेवटीं म्हणण्याची पाळी येणार आहे. पण अशीं त्यांस त्यांची निजानंदरूप ब्रह्मस्थिति उमगत नाहीं, असेंही ह्यटल्या- वचून राहवत नाह; कारण “ दुःख दःख?! म्हणून आक्रंदन चालले आहे, यावरून हा घोटाळा तरी काय आहे ! असं मनांत येऊन प्रथम प्रथम तर जिज्ञासूला भांबावून गेल्यासारखे होते; असो. हा सव घोटाळा, संकल्प- विकल्पमय नामरूपात्मक देहादिजगद्वयवहाराविषयी सत्यत्वभावना करावयास लावणारी आणि मनोवाणी विरहित सच्चिदानंदरूप निजब्रह्मात्मेक्य-स्थितीविषयी सम्यग्विचार, दृढस्मृति, यथाथ अपरोक्षबोध आणि मेरुप्रमाणे निप्कंप निश्चय, यांस आच्छदित करणारी जी कल्पनाख्य मायादेवी, हिनेंच केला आहे; आणि असाच जर हा प्रकार आहे, तर या जीवांनीं येथें काय केले पाहिजे ह कळूं नये म्हणज मोठंच आश्चर्य होय. तेव्हां कल्पना-नामरखूपाकार देहादि- जगद्यवहाराची सत्यत्वभावना, किंबहुना तो गळ्यांतला प्रपंचव्यवहारही जर राहतां येऊं ळागेल तर मुक्तावस्था म्हणजे कांहीं त्याहून अधिक आहे अस नाहीं. पण एवढे करावे कोणीं? आणि व्हावें कस १ एकसारखा ती व्यवहार आणि त्याची ती सत्यत्वभावनाच बळकट होऊन बसते असो, अशा या जीवांचा एकमेकांशीं संबंध घडून त्यांचा परस्परांशी जो कांहीं व्यवहार होत असता, तो सवे व्यवहार संकेतबद्ध एका वाडमयावर अवलंबून आहे, म्हणज वाणाचे व्यापारावर आश्रित आहे, “वाचामेव प्रसादेन लोकयात्रा प्रवतेते ?* म्हणजे या वाग्देवतेचे प्रसादाने सवे लोकांची यात्रा केवा व्यंवहारानिवाह चालतो. अथात्‌ बंधापासून मोक्षापर्यंत हा सवे कांहीं अत्यंत दीघकालस्थायी असा एक व्यवहारच आहे; आणि तो व्यवहार वाचा- रंभणमात्र आहे, म्हणने कल्पनामात्र किंवा शब्दमात्रच आहे. तेव्हां आतां अशा जीवात्म्यापासून बुद्धि, मन, प्राण. इंद्रिये, शरीर, मुख आणि त्या मुखाचे आंतील अवान्तर स्थाने, इतक्यांची यथायोग्य जुळणी होऊन हा वाड्मथनिष्ठ व्यवहारसंबंध कसा कसा घडून येतो, म्हणजे ध्वनि, वर्ण, शब्द, खर, व्यंजने इत्यादिकांची उत्पत्ति कशी होत जाते याविषयीं *“ क्हकतंत्र---- वाचोवूति व्याख्यास्यामः ”! म्हणज व[ग्यापार कस! होत असतो, त्याचे स्पष्टी- करण अस आहे कां, “वायु प्रककति (आचायोः) ऊचुः” म्हणजे वाग्यापार ह हे। सव वायूचा खळ आहे. अथात्‌ वायु हा त्यात प्रक्ष[त आहे ह्लणज घटक प




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now