हिंदी एकांकिका | Hindii Ekaankikaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hindii Ekaankikaa by चन्द्रगुप्त विद्याळंकार - Chandragupt Vidyalankarराजाराम हुमणे - Rajaram Humane

More Information About Authors :

चन्द्रगुप्त विद्याळंकार - Chandragupt Vidyalankar

No Information available about चन्द्रगुप्त विद्याळंकार - Chandragupt Vidyalankar

Add Infomation AboutChandragupt Vidyalankar

राजाराम हुमणे - Rajaram Humane

No Information available about राजाराम हुमणे - Rajaram Humane

Add Infomation AboutRajaram Humane

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(वेळ : सायंकाळचो-पाच वाजण्याचा सुमार) (सीमा प्रांतातील एका शहरातील एक घर. घरातील एक मोठी खोलो - तिला दोन दरवाजे आहेत. एक जिस्त्राजवळ वय दुसरा घराच्या आतल्या भागात जाणारा. गल्लीच्या बाजूला दोन खिडक्या. आतल्या खोलीत एक मोठी खाट - तिच्यावर एक मळकी चादर अंथरळेली. पूर्वेला कोपऱ्यात एक चौरंग. तिच्यासमोर कोनाड्यात ठाकुरजींचा देव्हारा. त्यात काही. पितळी मर्त्या. मूर्त्यांवर झेडच्या फुलांच्या माळा चढविलेल्या आहेत. कोनाड्याच्या आतील हुकाला रुद्राक्षाची एक माळ आहे. दोन हस्तलिखित पोथ्या आहेत. खोलीत काही तसबिरीही दिसत आहेत. एकीत रामाच्या राज्याभिषकाचे चित्र असून त्यात राम, लक्ष्मण, भरत, शब्घ्न दिसतात, तसेच मारुती माळ जपत असल्याचेही दिसते. दुसरी तसबीर काली मातेची आहे. खोलीत एक मोडा व वेत तुटलेली जनी खर्ची. कोपऱ्यात एक छोटेसे टेबल. त्यावर एक तांब्या व तांब्यावर एक भांडे. भितीला दोन खुंट्या एकीवर पगडी व दुमरीवर एक उपरणे आणि मळका कोट. खाटेवर विसाखाराम अस्वस्थपणे लवंडले आहे. डोळयात बेनी, चेहरा उतरलेला, रंग गोरा, केस विस्कटलेले. मोठया चितेत असल्यासारखे वाटते. हातात एक चिठ्ठी आहे. ती तो वारंवार उचलतो, वाचतो आणि परत उशाशी ठेवून देतो पुन्हा एकदा चिठ्ठी उचलतो, वाचतो आणि ठेवून देतो. खाटेवर उठन वसतो, छताकडे एकदा बघतो आणि उठन धप्‌दिशी पुन्हा खाटेवर अंग टाकतो.) बिसाखाराम : हाय रे देवा, हेट्ी दिवस वघावे लागतील हे काय ठाऊक होते ? प्रभ रामचंद्रा ! वाचव रे थांबा ! मोठा पाका प्रसंग येऊन गदरलाय. काही, काही उपाय सुवत नाही. (डोळे मिटून ठाकुरजींता हात जोडू लागतो. पण लगेच डोळे उघडतो. आणि हातात पत्र घेऊन वाच लागतो.) काय करावं ? राजो ए राजो. (चौदा वर्षाची एक मुलगी आतल्या दरवाज्यातून धावत येते. ) राजी : काय काका ? काय म्हणालात ? बिसाखाराम : मुनीमजी नाही आले अजून ? इकडे जीव जायची पाळी आलीय. मोठ्या संकटात अडगालोग मी. राजो : भाई केव्हा येणार ? (जवळ जाऊन) भाईना घ्या ना बोठावून, काही मंपय्रांचा तर प्रश्‍न आहे. हाय (डोळ्यात अश्व येतात) देवा, काय वाईट आहेत हे लोक. काका, पाठवून द्या ना पसे ! कसली वाट पहाताय ?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now