मानस - विहार भाग १ | Maanas Vihaar Bhag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maanas Vihaar Bhag 1 by बे. ळ. महाजन - Be. L. Mahajan

More Information About Author :

No Information available about बे. ळ. महाजन - Be. L. Mahajan

Add Infomation About. . Be. L. Mahajan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) मानस-सार्ग-दहाक बर्‍याच वर्षांपूर्वी येथें तामिरात खात्यामध्ये श्री. लाला रघुवीर दयाल या नांवाचे एक ओव्हरसीयर होते. ते फारसी भावषेतहि निष्णात असल्यामुळें बरेच विद्यार्थी त्यांच्याकडे शिकावयास येत असत. त्यांत मीहि एक होतों. शिकून बाकीचे विद्यार्थी गेल्यानंतर त्यांनीं मला बसवून घ्यावें; व तुलसी रामायण मोठा प्रेमानें ऐकवावें. पण त्या वेळीं मला तें सळींच समजं नये तरीहि पण त्यांनीं तें समजावन सांगावें. ते स्वतः: निस्सीम रामोपासक होते. त्यांना माझ्याविषयीं काय वाटत होतें तें त्यांचें त्यांताच माहीत, मात्र मजवर त्यांचें पुत्रवत्‌ प्रेम होतें. रामचरित्राची गोडी तुलसी रामायणाच्या वाचनानें त्यांतींच मला लावून दिली. प्रत्येक भाषेतील साहित्यांत कांहीं उच्च कोटीचे ग्रंथ असतात, व ते अत्यंत लोकप्रिय होतात. आपल्या भारतांत उत्तरेस हिदी भाषेतील 'तुलसीरामायण' व महाराष्ट्रांत ज्ञानेहवरी' हे दोन ग्रंथ असेच लोकप्रिय आहेत. या दोन्ही ग्रंथांच्या लोकत्रियतेचें एक आहचर्यकारक गमक म्हणजे त्यांचीं नांवें ग्रंथकर्त्यांनीं दिलेलीं अनुक्रमें 'श्रीरामचरित मानस व “भावार्थदीपिका अशीं असून तीं अल्य परिचितच राहिलीं व दोन्ही हि ग्रंथकर्त्यांच्या नांवांनीं प्रसिद्धीला पावलीं. दोन्हीहि . भ्रंथांचीं भाषांतरे अन्यान्य भाषांत झालीं व होत आहेत. तुलसीरामायणाचें भाषांतर रशियन भाषेंत झाल्याचें मागेंच प्रसिद्ध झालें. ज्ञानेदवरीचें इंग्रेजीत भाषांतर झालें आहे. य, नोच्या ग्रंथसंग्रहाकरितां हिदी भाषेंतील तुलसीरामायणाची व मराठी भाषेंतील ज्ञानेश्वरीची निवड झाली आहे. असो. त्यांपैकी तुलसीरामायण हा ग्रंथ जुन्या व कठिण हिदी भाषेंत असल्यामुळें महाराष्ट्रीय जनता बहुधा त्याच्या रखास्वादापासून वंचि- वच राहिली. तथापि बर्‍याच वर्षांनीं नागपूरच्या क॑. श्री. जामदारांचें
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now