खरा सत्यशोधक | Khara Satyashodak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
149
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)धे खरा खंत्यशोधक
दादासाहेबांनीही, सुंदरच्या वडिलांना उन्हाळ्यांत, विळा[सपुर्शात आपल्या-
कडचा पाहुणचार घेण्यास आमंत्रणही केलें होते.
असो ! प्रकरणाच्या आरंभी वर्णिलेला प्रसंग दुसऱ्या टमच्या आरंभी-
चाच होता. कॉळेजांतली दुसरी टम ह्मणजे अभ्यासाच्या ऐन दंगलीची
असते. तरी पण दुसऱ्या टला युकतीच सुरवात झाली असल्यामुळे अभ्या-
साची अजून फारशी गडबड सुरू झाळी नव्हती, आणि झणूनच कॅलेजचे
तास सपल्यावरच मुलींनी आपल्या खोलींत हा * विमल-सुंदर ?चा स्पेशळ
सामना करविला होता !
चौथी गेमही विमलनच घेतली. आतां मात्र सुंदरचा धीर खचू लागला.
६ इतके दिवस आ[पण विमला पराजय करोत होतों खरा पण आज
मात्र आपण हरणार ? असे दुंदरला वाटू लागून तिचा हात लटपटूं लागला !
शहरांत राहणाऱ्या इतर मुळी मोठमोठ्याने आरट्ूं लागल्या व बिचाऱ्या
वसतिग्रहांतल्या मुली मातर गप्प बसल्या ! विमल तर चौपट उस्साह्यनें खेळूं
लागली. विमलचे कधीही बरोबर न आलेले * झॉटस् * आतां कर्मघमसंयो-
गाने बरोबर पडूं लागले. एकदां तर तिने मारळेला चंडू, टेबलावर आप-
टून, जवळच्याच एका मुलीच्या डोळ्याला फाडकन् लागला. त्या बिचा-
रीच्या डोळ्यांतून यपूकन पाणीच झिरपलें, त्यांत गंमत अशी झाली कीं
डोळ्याला चंड् लागलेली मुलगी वसाति-ग्रहांतलीच दोती. हंशा, टाळ्या, ब
* 89016०2010 ? * ब्रेहो ? इत्यादी शब्दांनीं ती खोली दुमदुमून गेली.
आणि खरोखरच उरलेल्या दोन्ही गेम्य विमळनेंच घेतल्या. आज तिचा
अभूतपूर्व विजय झाला. सुंदर व वसतिग्रहातल्या मुली एकदम आपापल्या
खोल्यांत निघुन गेल्या. थोड्याच वेळांत विमलही सदरच्या खोलींजवळ
गेली, पण आंत गेल्याबरोबर सुंदरने आपल्या खोलीचे दार आंतून लावून
घेतल होतें. * सुदर दार उघड १ असं विमलने म्हटळं पण दार उघडे
गेले नाई.
“ सुदर; अग टुझा पराभव झाला ह्मणून काय झाल १ अग खर्ळांत हॅ
असं चालायचंच. तूं नव्हतीस का इतके दिवस माझा पराभव करीत. उघड
दार उघड ! ? इतके विमल बोली तरी पण दार अजूनही उघडेना. हा
User Reviews
No Reviews | Add Yours...