समग्र केळकर वाड्मय भाग १० | Samagra Kelkar Vangmay Bhag 10

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samagra Kelkar Vangmay Bhag 10 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाड्मय म्हणजे काय १ प आर्ज रजमीप्लाप ऑप जच्सीपतटीर-टी पटली विटी जीप आप लपली आआआ ओत सी अटी सो आ की आती चि टी टी टी टी. अह मराठी वाड्मयाच्या इतिह्यसांतीळ वर्तमानकालाचा निदेश करावयाचा. तर भावी इतिहासकार त्याला * गीतारहस्ययुग १? असे नांव देईल, थार अनेक ग्रंथ लिहून जी कीर्ति इतर अनेकांना लाभली नाहीं, ती टिळकांना एका ग्रंथाने लाभली. र एकेनापि सुपुत्रेण सिंद्दी स्वबपिति निभयं । तदेव दह्भि: साध भार वह्ुति रासभी ॥ ही म्हण या ग्रंथाने खरी करून दाखविली. कित्येकांच्या मते गीतारहस्याला मराठी ग्रंथ म्हणण्यापेक्षां संस्कृत ग्रंथ म्हणणेच अधिक योग्य होईल. कारण त्यांतील विषय व त्याची भाषा पाहिली म्हणजे तो वर्तमान समाजांत वावरणाऱ्या कोणी लोकिक मलुष्याने लिहिलेला नसून जुन्या * आचार्य पद्धतीळा ' योग्य अश्या एखाद्या मठवासी मह तान लिहिलेला असावा असें बायत. पण लौकिक आणि लोकोत्तर या दोन गुणांचा मेळ घालण्याची जी उत्कट हातोटी लोकमान्य टिळकांना इतर व्यवहारांत साधली होती तीच या ग्रंथांतहि दिसून येते. वाझ्मयसेवेच्या दृष्टीने वर दिलेल्या यादातीलळ महत्त्वाचे नांब म्हटलें म्हणजे हरिभाऊ आपटे यांचें होय. मराठी भाषेतील * आद्य कादंबरीकार *. ह नांब त्यांना यथार्भतेने छावितां येईल. त्यांच्या कादंबऱ्यांनी अनेक होतकरू कादंबरीकारांना स्फूर्ति दिली. परंतु त्यांना माग टाकील असा मराटी कादंबरीकार अजून जन्मास यावयाचा आहे. कविवगीपैकीं नारायण वामन टिळक यांस वडीलपणाचा मान सहजच येतो व तो त्यांना शोभतोहि. त्यांचे काव्य मनांत आणलें कीं, प्रश्नांत व प्रसन्न अक्षा एखाद्या विस्तुत सरोवराची आठवण होते. या सरोवरांत जलक्रीडा करण्यास उतरणाऱ्या वाचकाला धोका फारच कमी; पण खेळण्याबागडण्याला व कमळे तोडीत तोडीत पोहण्याला वाव पुष्कळ. याच्या उलट राम गणेद्य गडकरी यांचे. काव्य लक्षांत आणल्याबरीबर, आपण पहाडांत व जंगलांत हिंडत असून, कड्यावरून बेधडक उडत्या घेणाऱ्या उद्दाम जलग्रवाहाचें पाणी मधून मधून पीत आहों, वाचा फुटलेल्या टृक्षलतांशीं व पशुपक्ष्यांशीं बोलत आहों, या दगडावरून त्या दगडावर उड्या मारीत आहों, कचित्‌ भुतांसमं घांशीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now