चापेकर - संस्मृति | Chaapekar Sansmriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chaapekar Sansmriti  by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चापेकर-संस्मृति प्रस्तावना आणि प्रयोजन प्रस्तुत “चापेकर-सखस्मृति' हा 'संस्मृति-ग्रंथ', म्हणजे इंग्रजीत ज्याला (एठफाशाा०7&ेपठप ४०४०१४, अगर जर्मन भाषेत ज्याला ४०३७६७५1६१ म्हणतात, त्या स्वरूपाचा ग्रंथ आहे. मराठी मार्पषेत अशा स्वरूपाचे, म्हणजे एखाद्या माननीय व्यक्तीस अर्पण केळल्या 'प्रश्‍ंघोपदारा चें स्वरून असलेले ग्रंथ ग्रंथ फारसे झालेले नाहीत, एखादाच झाळा आहे. अशाारखा एखादा प्रश्ंध- ग्रंथ तयार करून तो श्रीयुत नारायण गोविंद ऊफ नानासाहेब चापेकर यांस प्रेमादरपूर्वक समर्पण करावा ही कल्पना सुमारे दोन वर्षापूर्वी त्यांच्या कांही निकटवती स्नेह्यांच्या मनांत, बिद्वेषतः प्रो. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या प्रेरणेने, आली. बदलायुरास चापेकरांच्या घरी दरसाल एकदा तरी, विश्ेषतः कार्तिकांत त्यांच्या मातुश्रीच्या श्राद्वदिनी, कधीकधी एकापेक्षा जास्त वेळां, त्यांची हदी स्नेदीमंडळी चापेकरांच्या योजनेने व निमेश्रणाने जमतात, व नाना विषयांवर संभाषणे, ची, भापगें, व्याख्याने, प्रवचने, कीर्तने यांची दंगल उडवून देतात, ही गोष्ट, मला वाट्ते, आता महाराष्ट्रांत तरी पुष्कळांस माहीत आहे. हा मित्रांचा बार्षिक मेळावा 'चापेकरां्शी व्यक्तिक्षः केंद्रित झालेला व म्हणून बद्दतांशीं खासगी, अनौपचारिक व खेळीमळीच्या स्वरूपाचाच असला, तरी चापेकराच्या दुर्दम्य ज्ञानयिपास स्वमावामुळे त्यास हटकून त्रीद्विक संमेलनाचे स्वरूप नेहमीच येते, व त्यामुळे त्यांत झाळेलीं संभाषणे व चची यांतून अनेक खोद्धिक कार्यकत्यीस स्फूर्ति, सूचना व चालना यांचा लाम होत आला आहे. यामुळेच हे बदलापूरचे संमेलन केव्हा येते याजकडे चापेकरांइतकेच त्यांचे भित्रहि प्रतिवर्षी डोळे लावून बसलेल असतात. अशाच एका उपसमेलनाच्या वेळीं ग्रुर्वार ता. २८ इडिसंचर १९४४ रोजी ब॒दलापुरास कांदी थोडीच मंडळी जमझी असता व चापेकरांच्या घराच्या नेहमी - च्या ठरलेल्या गप्पांच्या ग्याळरीत त्याची कांद्दी चर्ची चालू असतां, त्यांजपुढे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now