पत्रकार अत्रे | Patrakaar Atre

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Patrakaar Atre by शिरीप पै - Shirip Pai

More Information About Author :

No Information available about शिरीप पै - Shirip Pai

Add Infomation AboutShirip Pai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
काशीवाईंची करुण (किंकाळी ! रे आलों. आम्हांला कांह्दीं हें ठाऊक नव्हतें पण खुद्द भगवंतांनीच ह आपल्या गीतेमध्ये आम्हांला आश्वासन देऊन ठेवलेले आहे. मग ह जर खंर॑ असेल, तर या जगाचं वाटोळे करण्यासाठीं प्रत्येक युगांत कलिपुरुषद्दी उत्पन्न होत असले पाहिजेत असें मानल्यावांचून गत्यंतर उरत नाह्दीं ! किंबहुना, जगांत वारंवार थैमान घालणाऱ्या दुष्ट दानवांना जमिनदोस्त करण्यासाठींच परमेश्वराला वरचे- वर खालीं उतरावे लागत असलं पाहिजे. भारताच्या त्या भाग्यद्याली काळांत दुयाधन-दुःशासन!दि कोरवांनीं आमच्या या पवित्र भूमीवर अगणित पापांचे डोंगर रचून ठेवलें, म्हणूनच त्यांचें निदोलन करण्यासाठीं भगवान्‌ श्रीकृष्णाला आमच्या या देशांत अवतार ध्यावा लागला, आतां इतिहासाची एकसारखी पुनरर्त्ति होत असते असं आमचं आधुनिक इतिहासपंडित आम्हांला सांगतात. म्हणून आम्हीं विचारतो, “इतिहासाची हौ प्राचीन प्रवृत्ति किंवा पुनरादृति सध्यां काय आजारी पडली आहे किंवा काय १ म्हणजे इतिहासांतल्या वाईट गोष्टी तेवब्या नेमक्या पुन्हां पुन्हां घटून आलेल्या आम्हांला दिसतात आणि चांगल्या मुळींच घडून येत नाह्दींत, ह आहे तरी काय? तस नसतें तर, ख्यांच्या या युगांत इंगवल्यासारख्या कलिपुरुषांना निष्कारण ऊत कां आला असतां! आणि भआामच्या पोलिसांप्रमाणें गुन्ह्याच्या ठिकाणीं परमेश्वर तरी नेमका बेपत्ता कां झाला असतां १ परमेश्वराने ह्या भारतवर्षात जन्म घ्यावा, एकदांच नव्हे पण शेंकडों वेळां घ्यावा, असें एकापेक्षांहि एक भीषण अत्याचार गेल्या दोनशें वर्षात या दुर्देवी देशांत अनेक वेळां घटून आलेले आम्हांला माहित नाहीं काय १ धनधान्यानें भरलेला, सुवण संपत्तीने शोभविलेला आणि सुलांमाणसांनीं फुललेला एवढा आमचा हा प्रचंड देश! तो हा देश मंलीं दीडशे वर्षे चाळीस कोटी गुलामांचा एक भेसूर कोंडवाडा होऊन बसलेला आहे, तरी देखील तो आमचा परमेश्वर अद्यापि इथें अवतार घेऊन प्रकट होत नाहीं याचा अथ काय आहे? परकी राज्यकर्त्यांनी 'या देशांतील लाखों लोकांची अन्ञान्नदशा करून टाकलेली आहे. अँगावर कपढा नाहीं. डोक्यांत शिक्षण नाहीं. हातांत शस्त्र नाहीं. रद्दावयाला घर नाहीं. पेरा- यला शेत नाहीं. जगायला काम नाहीं आणि लढायला धाम नाहीं! अर्से नरकांतील किड्यांपेक्षांहि लाचारीचें जिणे आज लक्षावधि लोकांवर बळजबरीने




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now