चोरटे हल्ले | Chorate Halle

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chorate Halle by अनन्त अंतरकर - Anant Antrakar

More Information About Author :

No Information available about अनन्त अंतरकर - Anant Antrakar

Add Infomation AboutAnant Antrakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विनभुंबयांचा माणूस! [चा माणूस! त्याच्या पायी तर आज माझी अशी दुद्शा झाली आहे ना ? पोटाची खळगी भरीन कशी तरी; पण आज प्रत्येकजण माझ्याकडे तिरस्काराने पहाता. माणुसकीला मी महाग झालों आहे. त्याची माझ्या जिवाला मोठी खंत वाटते. ” बाबल्याच्या अतःकरणाला होत असलेल्या बेदना त्याच्या चेहऱ्यावर प्रतििंबित झाल्या होत्या. त्याची भाषा मला जशीच्या तशी आठवत नादी. पण पढरयता लोकाजवतळ तो आपल्या मते जरा भारदस्त भाषत बोलत असे. त्या भाषेंत त्प्रानें जी हकीकत सांगितली ती मला अगदीं नवी नसली, तरी आजेबात जुनाही न 'हती. >< 3 * >< आमच्या मजल्यावर आमच्या समोरच्याच खोलात रहाणारा पद्मनाभद्ाखरी हा बाबल्याचा ज्यातिषीय सल्लागार होता. पडित प्रद्मनाभशाक्री पाखंडे याच्या दरवाजावर ,--- _ आ अचुक भाबषिष्य बतेवीणार आणि घारणा सांगणार अशी पार्टी लटकत अरालेली मी पाहिली होती. रात्री बेरात्री तो कोणाची तरी वाट पहात असल्यासारखा अस्वस्थ मनाने गॅलरीत येरझारा घालीत असतांन मी अनक वेळां पाहिलें होते ती काणाची वाट पहात असे हॅ मला मोठें कोडें पडलं हातें. पण थोड दिवस पाळत ठेवल्यावर ह कांड उलगडले रस्त्यातून ““ए९९ घ$डम घडाक्रा$$” अशी आराळी आली की, पद्मनाभशास्त्री आपल्या तंद्रातून खडबडून जागा होत असे. येरझारा थांबवून ता हळूच चोरट्या नजरेनें आजूबाजूला पहात असे, आणि तोंडाच्या दान्ही बाजूला हातांचा आडोसा करून, दाबलेल्या आवाजांत “ 7. २:55 ' करून, * ध55मधडाके * वाल्याला वर्‌ बोलावीत असे. आणि व्याच्या ह्ातांतला “धूमघडाक्या”चा अंक जवळ-जवळ हहिसकून घेऊन, त्याला ताबडतोब खालीं पिटारळीत असे. /




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now