तीन संमेळने | Teen Sammelane
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
128
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)२३ प्रवासातील गप्पा
चत्सल रसांची आधिक आवदयता आहे. हं खांडेकर यांचें मत माननीय आहे.'
अशा अर्थांचे उद्गारही त्यांनी काढले ! माझ सव भाषण हे एक प्रकारचें
आत्मपरिक्षण होतें हई फक्त त्यांनीच ओळखलं.
झं
_
इतर अनेकांनी आपल्या सोईसाठी या भाषणाचे हवे तसे लचके तोंडळे
आणि संदर्भविराहदेत बाक्ये घेऊन माझ्य़ा पदरी शक्य तितका मूर्खपणा
बांधण्याचा प्रयत्न केला. खेळाडूपणाची आणि सत्यवक्तेपणाची बिरुद मिर-
विणाऱ्यांनी माझ्या भाषणावर टीका करतांना माझ्या अंगावरील डागांचा
उल्लेख केला इतकेच नव्ह तर इंसकंपनीच्या नट्याबरोबर मी मोटाशतून फिरत
आहे असेही सूचकपणाने वाचकांच्या गरळीं उतरविण्याचा प्रयत्न केला !
१९३८--३९ सालीं इंसकंपनीच्या ज्या गाडीतून मी स्टूडियोत जात असे
त्याच गाडीत कित्येकदां कंपनीच्या त्या त्या वेळच्या चित्रांत काम करणारी
एकादी नटीही असे. राजाराम पुर्रीतल्या माझ्या घरापासून मैल-सव्वा मैल
अतरावर असलेल्या स्ट्रँडयोपर्यंत आमचा हा सहप्रवास करी कधी होई.
पण समेलनांत घडलेल्या एका प्रसंगाच्या निमित्ताने या साध्या गोष्टीचा सूचक
रीतीने उल्लेख करणारांनी आपल्या पायाखाली जन्मभर काय जळत आले
आहे ह जरस पाहिलें नाहीं तस समेलनांत खरोखरच काय घडलें हें जाणून
घेण्याइतकी प्रामाणिकपणाही दाखविला नाहीं. संमेलनाच्याच अहवालातून त्या
श्रसंगाची हकीगत खालीं देतो म्हणजे अध्यक्षावर वैयक्तिक टीका करण्याइतका
त्या प्रकरणार्शी माझा संबंध होता कीं नाही हें कुणालाही सहज कळून येईल,
सोलापूर संमेलनाच्या अह्वालांत पृष्ठ २२ वर खालील मजकूर अहे-
* दुसरा दिवस उजाडला आणि सकाळींच लोकद्यक्तींच्या अंकांत “नटीस॑
व्यासपीठावर वसविले” अशा अर्थांचा निराधार व खोटा मजकूर प्रसिद्ध
झालेला लोकांच्या पाहण्यांत आला. अधिवेशन सुरू होण्याच्या आधींच
संमेलनाचे स्वागताध्यक्ष शेट रतनचंद हिराचंद दोशी यांनीं *लोकशक्ती'चे
वार्ताहर श्री. बापट यांना याबद्दल खुलासा विचारला. त्यांनीं “या बाबतीत
मी जबाबदार नाही अशा अर्थांचें उत्तर दिलें. श्रोतुवंदान “आधचिक
User Reviews
No Reviews | Add Yours...