विज्ञानं - प्रणीत समाजरचना | Vigyan Pranit Samaajarachanaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vigyan Pranit Samaajarachanaa by पु. ग. सहस्त्रबुद्धे - Pu. G. Sahastrabuddhe

More Information About Author :

No Information available about पु. ग. सहस्त्रबुद्धे - Pu. G. Sahastrabuddhe

Add Infomation AboutPu. G. Sahastrabuddhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) योनीत आले असे म्हणतां यावयाचे नाहींत. त्याच्या आधीच कित्येक सहक्लके हिंदू प्रमाणेच ते मनुष्ययोनौंत आलेले होतेच.आणि ते आतांपर्यंत टिकूनही राहिले आहेत. न्येथें कांही लोक अये म्हणतील कीं, हिंदूंचे जगणे व॒ इतरांचें जगणें यांत फरक आहे कारण हेंदूंनीं फार मोठी संस्कृति निमाण केली आहे. हे उत्तर जर खर अपेल तर याचा अर्थ स्पष्टपणें असा होतों कीं केवळ जगण्याला महत्त्व नसून संस्कृतीला महत्व आहे. माझ्या मतानें रामायण, महाभारत, यांसारखी महाकाव्ये रचणे, सांख्य, योग्य वेदान्त यासारखीं द्शनं लिहून जगाच्या आदिकारणांचा ठाव पहाणे, गाणेत, रसाग्रन, वैद्यक, ज्योतिष, यासारखीं शास्र हस्तगत करणे, अजुन, समुद्रगुप्त यानीं केले तसे दित्रिजय्र करणें, नृत्य, नाट्य, गायन, शिल्प इत्यादि कलाची जोपासना करणें, आणि कोणापुढ॑ मान न वाकवितां सातं- त्र्यानें राहणे, हीं मोठ्या संस्कृतीची मुख्य लक्षण आहेत. आणि या दृष्टीने पाहिलें आणि संत्रध हिंदुस्थानचा विचार केला तर, गेल्या पांचसातहा वर्षांत आपली स्थिति फार खालावली आहे असें कोणाही समंजप माणसाला मान्य करावें लागेल. महाराष्ट्राचाच फक्त इतिहास थोडासा उज्ज्वल आहे. पण तो चातुवंर्ण्यांचे सर्वं नियम झुगारून ' प्रत्येकाला वाटेल ती संधी १ या तत्त्वाअन्वयें चालल्यामुळेंच उज्ज्वल झाला आहे, हॅ पुर्ढील प्रबंधात एकदोन ठिकाणीं दाखविलेंच आहे. यावरून असें दिसेल काँ केवळ जगणें यात काहीं पराक्रम नाहीं. जगातले सवे लोक तसे जगून आहेतच. संस्कृ्तासह मानानें जगणें असा अर्लांकडच्या जगण्याचा अर्थ असेल तर ते हिंदूंना साघलेलें नाहीं जेव्हा साधळें होतें तेव्हा चातुर्वण्ये नव्हतें, मध्यंतरी थोडेसें पुन्हां साधले तेव्हा चातुवंण्य मोडल्यामुळेंच तें साधलें अर्धवट संस्कृतीनें कसेंबध टिकून राहाणें असा जरी जगगणें या शब्दाचा अर्थ केला तर्राही चातुर्वण्यांचें समर्थन करता येणार नाहीं. कारण चिनी व ज्यू हवे चातुर्वणण्यराहित समाज तसे टिकलेले आहेतच, यावरून निष्कर्ष असा निघतो का मन्वादि स्मृतिकारांनी हिंदूंना सांगितलेले समाजशास्त्र ई॑ मुळीं य॒द्स्वी ठरलेलें नसून तें आमूलाग्र बदलावयास पाहिजे, तें बदलून कोणच्या नव्या तत्त्वावर समाजरचना करावयास पाहिजे याचें विज्ञा- नाने जं उत्तर दिलें आहे तें मराठींत सांगण्याचा प्रयत्न मी पुढील प्रबंधात केल! आहे. आनुंद, रक्तसंकर, वृत्तिसकर, लोकसंख्येचे नियमन, समाजाचें आतिम ध्येय, टच राष्ट्रकल्पना, भौतिकशास्त्र व धम, विवाहसंस्था, ्हसंस्था पश्चिमेच्या उत्कषीच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now