उन्मेष आणि उद्रेक | Unmesh Aani Udrek

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Unmesh Aani Udrek by भवानीशंकर पंडित - Bhavanishankar Pandit

More Information About Author :

No Information available about भवानीशंकर पंडित - Bhavanishankar Pandit

Add Infomation AboutBhavanishankar Pandit

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क 6 .२. हिंडावें गगनांत - [. सुनीत नेन्रत्येकडल्या नगावरुनिया आतां पठारावरी - ये स्वच्छंद सलील वाहत धुकें हें पांढरें पांढरे, इशान्येकडल्या नगावरुन तें आतां कसें संचरे, आतां जाइल ओसरून सगळें अद्य कोठटेंतरी ! जातां येथुन ईषदेक पडला पर्जन्य ; तों भोवती - आले ओहळ वाहुनी थुई थुई, ओलावला माळ हा सोनेरी पिवळीं उन्हें पसरली चोंहीकडे तों - अहा ! आनंदें उडुं लागले खग नभीं चौफेर चक्राकृतीं. आतां दूर कुठें नगावर, कुटें वृक्षावरी उन्नत होई गोचर पांढऱ्या तरळवत्या घूम्राप्रमाणें घु्कें अन्‌ वाऱ्यावर डोलती सळसळा खोऱ्यांत खालीं पिकें धावे गर्जत त्यांतुनी खळखळा कृष्णा समुद्राप्रत. “हिंडावे गगनांत होउन घुकें” वाटे मळा अंतरीं ! “अन्‌ शोभा असतां पहात व्रिरुनी जावें अनंतोंदरी ! ! * नागपूर, २७.८.२६ अळााडाभवधानिळवीधविगतएओकीातयररिरिरगिवीवीडेीगविमिनिधारिमओओधिरेधेचाडावरिकाकिळानमिंकिेएगवगधावाााराकवळामििकमगाडविक कन कााळधााधकाळयळ०००ाहगओेम्हवावळहशावळाककाक० अलका स%ळवााचाेानाााडेगळाळाी २ उन्मेष आणि उद्रेक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now