श्री ज्ञानेश्वरी कर्मयोग ३ | Shri Gyaneshvari Karmayog 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री ज्ञानेश्वरी कर्मयोग ३  - Shri Gyaneshvari Karmayog 3

More Information About Author :

No Information available about गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

Add Infomation AboutGovind Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
३ रा] अनुक्रम [११ ईश्वराचे ठिकाणीं सव कर्मांचा संन्यास करून युद्ध कर : (१८६-१९१)-- -करितां उनित-विहित कर्म सर्व त्वा आचरून परमात्म्याचें ठायीं अपण करावीत खरी, पण चित्तदृत्ति ती आत्मखरूपाच्या ठायी अर्पण करावी-सोंपवावींत-रचावींत-स्थापावींत-(१८६). हें. कर्म, तेथे मी कर्ता आहे, अथवा अमुक एका हेतूसाठीं का अर्थासाठीं कर्म ते करीन असा अभिमान चित्ताचे ठायीं शिरकादूं देऊं नये-अभिमान तो एकदम कीं चित्तांत शिरण्याचें पाहतो, तेथें सावध राहून अभिमानास चित्ताचे ठायींचे होऊं देऊं नये-(१८७). तुंवा शरीरपर नच व्हावें, देहच मी अशा भावनेचा नच होता कामना-जात (म्हणजे काम्य कर्म सांडावे.) व वेळेस प्राप्त झालेले सकळ भोग भोगावेत -(१८८). आतां हातीं कोदंडरूपी धनुष्य घेऊन ह्या देह-शरीररूपी रथामध्यें आरूढ हो, समाधानाचा होऊन वीर असा हो, वीरकृत्तीस आलिंगन दे-(१८९). जगीं लौकिक कीर्ती रूढवावी, स्वधर्माचें महत्त्व-भादरभाव वाढवावा; भूतळ (मेदिनी ) लोक हा धर्मापमानाखालीं दहपलेल्यास (स्वधर्मास )-सोडीव-(१९०). पार्था, आता निःशंक होऊन ह्या संग्रामामध्यें चित्त दे. येथे युद्धावांचून दुसरें कांहींहि बोलों चालों नये-(१९१), श्रद्धेने अचुष्ठान करील तो कर्मबंधांतून खुटेल : (१९२-१९३) -- ज्यामध्यें कुटिलपणा, त्रास इत्यादि हेतु नाहींत असें स्पष्ट सरळ माझें मत हें सन्मानपूर्वक ज्यांनीं म्हणून स्वीकारावे त्यांनीं तें पूर्ण निष्ठेने आचरावे-ज्यांनीं म्हणून हें माझें मत मोठ्या आदरानें स्वीकारलें, त्यांनीं मोठ्या श्रद्धेने तें अनुष्ठावे-(१९२). ते सकळ कर्मामध्यें वर्तत असतां कर्मरहित असें जाण, म्हणून हें मत निश्चितपणे करणीय असें आहे-(१९३). हेश्वरापैण बुद्धीनें कर्म न करणाऱ्यांचा नादा होईल १ (१९४-२०१) -- -अथवा प्रकृतिमंत होऊन व इंद्रियांना लाड, लळा देऊन जे का हें माझें मत अव्हेरून ओसंडतील टाकून देतील-टाकतात-(१९४). जे हें सामान्यत्वेंच-सर्वसाधारण, मध्यम, साधारण, धर्म कीं गणतील मानतील, मानतात, लेखतात; व अवज्ञा करून देखतील, देखते होतील व हा नुसता अर्थवाद-अतिशयोक्ति- पूण वाद आहे असें म्हणतील-(१९५). ते मोहरूपी वारूणीनें भुललेले, विषयरूपी विषानें घेरिले-वेढिले (घारले), अज्ञान, अविद्यारूपी चिखलामध्यें बुडाले असें (पंचक्लेशी बुडाले, . . अंग) निःसंशयतेनें मानच-जाण, समज-(१९६). अर्सें पाहा कीं, लक्षांत घे की-शवाच्या हातीं दिलेलें रत्न जसें वायाच कीं गेलें ना १-अथवा जात्याच जो अंध त्यास उजाडले, दिविस उगवला असें म्हटलें तर तेथें प्रमाण कांहींच सांपडविणारें नव्हें |- (१९७). चंद्राचा उद्य हया वायसाच्या-कावळ्याच्या-उपयोगाचा नाहीं, उपयोगास येत नाहीं. त्याप्रमाणें विवेक येत माहीं--असे मूख, धूर्त जे आहेत त्यांना विवेक केव्हांहि रुचणारा नव्हेच-नच रुचणारा कीं !-(१९८). त्याप्रमाणें हे पार्था | जे ह्या परमार्थास विमुख त्यांसीं कधींहि सर्वथा भाषण, संभाषण करूंच नये कीं|-(१९९). आणि म्हणून या कारणास्तव, तें परमार्थतत्त्व हें मानीतच नाहींत व निंदाहि पण करू लागतात-सांग कीं, पतंग काय प्रकाशास सहन करूं शकतात-शकतील-साहतात-साहणारे होतील १-(२००) प्रकाश न साहणारे पतंग ते दीपास आलिंगन देऊं गेल्यानें तेथें मरण तें बिनचूक येणारें असें केव्हांहि; त्याप्रमाणें विषयामध्ये आचरण तें, वर्तणूक ती-आत्मघातच कीं म्हटलेॅ-आत्मघातरूपी विषयाचारानें अचूक मरण वोढवणारे; येणारॅ-(२०१). झात्यांनीं इंद्रियांचे लाड करूं नयेत : (२०२-२०४ )--- म्हणून जाणत्या पुरुषानें कौतुकादिकेंकरून इंद्रियें लाडवावींत ना-लळावीं ना !-(२०२). अहो, काय सर्पांबरोबर खेळतां येईल १ अथवा व्याघ्रसंसर्ग सिद्धीचा होईल काय£ सांगा की, हलाहल विष जर सेविलें तर तें काय जिरणारें होईल १-जिरणारें नव्हेंच १-(२०३). आणखीहि काहीं प्रमाणें तीं काय-अहो, खेळतां खेळता




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now