सुंदर माधव | Sundarmadhav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सुंदर माधव  - Sundarmadhav
[adinserter block="2"]

More Information About Author :

No Information available about किरात - Kirat

Add Infomation AboutKirat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र्ट सुंदरमाधव. ।माधवराव--हिनें आपल्या गाण्यांत उचिवलें आहेन व्याश्रमाणेंच करावें, , ह्यगजे गंमत उडेल जरा. (मागून जाऊन चुंबन घेतो. ) ह |सुंदराबाई--(चपापून उठते.) अगबाई ! केव्हां यायचं झालं १ कळलंदिखील नाहीं सला अगदीं कसं तें!माधवराव--तं. ह्यटल्याप्रमाणेंच हा छंदर-माधव हळूहळू पावलें टाकिति । जर आला, तर तुला कळणार कसें तें? आणि तं ह्यटल्याप्रमाणें त्यानं या भामेचें ' असें चुंबन घेतलेन ! (पुनः चुंबन घेतो.) पण पुढें काय झालें तें ह्मण पाहू.सुंदरावाई--8े: बाई, हें काय भलतंच !माधवराव--भलतेंच! भलतेंच काय झालें यांत? देवाचें गाणें ह्यणायला काय झालें१ सी का तुला नाटकांतलीं पदेंबिदें ह्मण ह्यणून सांगतों आहें? किती, आहेत किती कडवीं याचीं आणखी १खंंदराबाई--दोन आहेत आणखी.माघवराव--हं; ह्यणतर मग पाहूं! मोठें गोड दिसतेय हें गाणें. हॅ--( तिच्या हचुवटीस हात लावतो. )खुंदराबाई--मी नाहीं बाईसाधवराव--समाझ्याजवळ लाजायचें१ दोघेंचदोघं असतांना इतकी लाज मग !तिसर कुण। जवळ असते तर किती लाजली असतीस १ बायकाचबायका असलात ह्मणञ हच तुमचं त[ड कसें हवेंत चालतें, नाहीं? मग लाज, भीड' आंहीं उरत नाहीं. हे, चल ह्मण लोकरसुंदराबाई--इद्श, ह्मणून काय झालं! मला बाई लाज वाटते !माधवराव--लाज कसली त्यांत १ हइं--म्हणा[-चाळूंद्या-सुंदराबाई--ह्यणतें, पण बाई---माध्वराच--बाई काय:सुंदराबाई--नांव ठेवायचं होईल ! 3मावराव--वेडी आहेस! आणि नांव ठेवलेंहि कदाचित्‌ तरी मीच | ठेवणार ना चल, आटप लवकर-- 3 रखुंदराबाई--हाणतें बाई-(लाजत, अर्थ चरण ह्यणत, अथा सोडून देत आठवूनआठवून झणते. ) ह उ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now