आर्य धर्मोपपत्ति | Aryadhamapapatti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आर्य धर्मोपपत्ति - Aryadhamapapatti

More Information About Author :

No Information available about नारायण पैकाजी पंडित - Narayan Paikaji Pandit

Add Infomation AboutNarayan Paikaji Pandit

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ . ._* आर्यधर्मापपत्ति एक प्रकारचीं श्रद्धाचे ' आहे; आणि आपण जरी त्यास अनुमान असें भपकेंदार नांवं दिलें तरीं हे अनुमान बुद्धिगम्य कार्यकारणात्मक नसून मुळांत. श्रंद्धात्मकच आहे, 'ह लक्षांत देविलें पाहिज ?' तात्पर्य, साधारणतः मनुष्य जो' व्यवहार कॉरेतो किंवा ज ज्ञान संपादन कारतो, तो त्याचा व्यवहाः, तें त्याचें ज्ञान, बद्धिच्या साह्यानं योग्यावोग्यतेचा निणेय करून मी व्यवहार करतो किंवा सान संपादन करितो. अस जरी त्याला वाटत असल तरी श्रद्धामूल्कच असते, आणि श्रद्धेचे साह्य घेतल्या शिवाय स्वतंत्ररितीनें नुसती बुद्धि लढवून एकादा सिद्धान्त ठरावेण्या इतकी उच्च दजाची ब्लुद्ध मनुष्याचे ठकाणीं नसत, म्हणून मनुष्य नेहमीं, त्याला जा पुरुष श्रेष्ठ वाटत असेल, त्यावर विश्वास ठंवून आचार विचारांत त्याचंच अनुकरण कर्यंत राहतो; व आपण ठरावैलेल्या श्रेष्ट पुरुषांच्या आचार विचाराशी, उांचे भाचार विचार जुळत न 'तील, त्यांचे तो _ खडन कारेतो. हे खडन मंडन म्हणजे आपल्या श्रद्धेचे हढीकरण करणेच होय कोणताहि बुद्धिमान पुरुष या पेक्षां कांहीं जास्त आपल्या बुद्धिचे सामथ्ये दाखवू शकत नाहीं. बुद्धि या प्रमाणे, श्रद्धेच्या परतंत्र आहे, - तत्व आय लोकांना पणं पणे माहित होते, व म्हणूनच बुद्धि जर श्रद्धेच्या परतंत्र आहे तिच्या पायावर उर ठेवणेच चांगले असें जाणून, परमात्मा सर्वज्ञ आहे तोंच जगताचा नियमन कारतो, त्यानेच ' धर्म निमार्ण केला, पुर्वीचे क्रटपि वगेरोहि सर्वज्ञ होते, इत्याद परंपरागत चालत आहलिल्या श्रद्धेवरच, आर्य लोकांनीं आपली बुद्धि स्थिर केली होती; व या श्रद्धेच्या विरोधी एकादी भ्रद्धी: दिसली तर, शक्य असल्यास ते एकवाक्यता करीत ककिंवा ' एकवाक्यता हातच नसल्यास खडन कर्रात. हा क्रम आतां पर्यंत जेवदे' थोर महात्मे होऊन गेलेत, त्या सवाचे ठिकाणीं अबा[धित दिसत आला व पुढेहि जे थोर महात्मे होतील, त्यांचाहि हाच क्रम राहील यांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now