श्री मन्महाभारत 8 | Srimanmahabharat 8
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
132 MB
Total Pages :
621
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about महादेव हरि मोडक - Mahadev Hari Modak
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)२ हरिंशमाहात्म्य. [ अध्याय १.
निःसैशय सांगता. ज्या ख्ियांना आप-
णांस पुत्र असावा अशी इच्छा असर त्यांन
हं हरिवंशख्प श्रीविष्णुचे यश अवश्य श्रवण
करावें. ज्या पुरुषाने पूर्वेजन्मीं कोणाची अभक
मारिलीं असतील अशाचीं अपर्ल्य या जन्मी
जगत नाहींत; तर अशा रुपात ( हा दोष
दूर होण्यासाठीं ) यथाविधी हारवशाचे स्मरण
करावें. जो कोणी गुरू; चंद्र; अभि; किवा
सर्च यांचे समख मृत्रोत्सर्ग किंवा रेतोत्सगे
करितो त्याचे बीज टाकाऊ (६ प्रजात्पादनावि-
षयीं असमर्थ ) होतं. त्याचप्रमाणे जा खरी
फळपुष्पांचा किंवा अर्भकांचा घात करिते किंवा
फळे कापन टाकित किंवा आहबापांची (त्यांच्या
अपत्यांशीं ) ताडातोड कारत; किवा अन्य
ख्ियांचे गमल्राव करविते किंवा गभीची हत्त्या
करिते, अशा या पांचही प्रकारचीं कमें कर-
णाऱ्या ख्िया पातकी असल्यामुळे त्यापिका
कोणी पुष्परहित होतात ( त्यांना विटाळच
थेत नाहीं ); कोणाचीं पोरे उपजून उपजून
मरतात; अथवा त्यांना एकच पोर होतं; किवा
परीच पोरी होतात; नाहीं तर त्यांस सदा
घपणी छागन गरमच ठरत नाही; अशा या
संतातिहीन पातकी स्त्रीपुरुषांना उर्द्शून हरे-
द्या गर्जना करून सांगतो वर्ग) माई श्रवण
करा, म्हणजे तुमचे हे सवैही दोष तत्काळ नाहीसे
होतील. जो पुरुष सुवणे; घृत व स्थळ यांचे
दान करून हा हरिवंश दहा वेळ श्रवण कराह
त्याचें बीज ( वर सांगितल्याप्रमाणे टाकाऊ न॒
रहाता ) प्रजोत्पादनाविषयीं समर्थ होईल. ज्या.
खरीला विटाळ येत नसेळ तिने याच्या दहा
आवति ऐकाव्या; जिचीं पोरे मरत असताळ
तिस सात; जिचा गर्भखाव होत असेळ तिनिं
पांच; जिला एकावर अपत्य होत नसेछ तिने
तीन: व जिला सगळ्या पोरीच होत असतील
तिये एक ऐकावी. म्हणजे या पाचही वगाच्या
आहे असा जो स॒त्यव्तीच्या ( मातेच्या )
हृदयाला आनंद देणारा पराशरमुनीचा पुत्र
व्यास त्याचा उत्कषे असो. अज्ञानबरूप अध-
काराने छप्त झालेली माझी दृष्टि ज्या श्रीगु-
रून ज्ञानरूपी अंजनाची सळई फिरवून खुली
केली त्याळा वंदन असो. ज्या दिव्य पदरच
योगाने हे अनंत वतेछाकार चराचरविश्व
व्यापन गेले आहे तं पद ज्या सद्दुरून माक्ष
प्रत्ययास आणन दिलं त्यास प्रणाम असो
जनमेजय म्हणतो:--हे भगवन् ( वैशंपा-
यना ); आपण मला सामान्यतः भारत श्रवण
रण्याचा विधि ऐकविछा; तथापि; भारतखंड
जो हरिवंश याचे श्रवणाचा कांहीं विशिष्ट-
विवि अघेछ तर तो महा एकवा
वैशंपायन सांगतात:--( होय. हरिवंशाला
विशिष्टाविचि असणे अवश्यच आहे आणि अत-
एव तझा प्रश्न समंजस आहे. ) हे राजा;
हरिवंश हा ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर या
निमतींचें साक्षात् शरीरच आहे. हरिवंश हा
सनातन असें जें शब्दब्रह्म तद्ूूपच आहे; आणि
प्रथम जेव्हां शब्दब्रह्यांत कोणताही पुरुष नि-
ष्णात होईल तेव्हांच त्याला पखह्मप्राप्ते होत
असंत; ( अथात् परब्रह्मग्राप्तीची हरिश ही
पायरीच आहे ). हे राजश्रेष्ठा; हरिवंश श्रवण
केल्याने कायिक, वाचिक व मानसिक ही [लि-
विध पातके सर्योदयाने ज्याप्रमाणे अंधकार त्या-
प्रमाणें नष्ट होतात. अष्टादश पुराणे श्रवण के-
ल्याने जे कांहीं फळ ग्राप्त होत असेल तच
फल हें हरिंशरूप श्रीविष्णूचं यश जो कोणी
भक्तीने श्रवण करितो त्याला प्राप्त होते; व
श्रोता खी असो किंवा पुरुष असो त्याला विष्णु-
पदप्राप्तिं होते.: 'हे राजा; कलियुगामर्ध्ये या
जंबद्वीपांत असलं हें उत्तम पुराण ऐकणारांची
संख्या मात्र फारच विरल होणार आहे ह मी|
द पतः पदं तत्परिसॉर्गितव्यं । गाती; अ झतब्य । बाहा; अ० १६.
User Reviews
No Reviews | Add Yours...