श्रीमद्भगवतगीता १ | Sribagwatgeeta 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीमद्भगवतगीता १  - Sribagwatgeeta 1

More Information About Author :

No Information available about चिंतामण गंगाधर भानु - Chintaman Gangadhar Bhanu

Add Infomation AboutChintaman Gangadhar Bhanu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१४) भेश्वरचरणीं झर्पण कराव आणि आपल्या ज्ञावशोधाची व समाधीची तेद्री परमेश्वरस्वरूप ओळखण्यांकडे मात्र लावावी; आणि पुढे निरुपद्रवी झालेल्या उपाधींसहवर्तमान आत्म्याचे नित्य, शुद्ध बुद्ध व सुत्त असं जै स्वरूप ते ओळखन घेऊन उपासंनेच्या साहाय्यानें परमेश्वराशी एकवट होऊन जावे व शेवटीं पखह्मस्वरूपांत छीन होऊन प्राण्याचा मुख्य पुरुषाथे जो मोक्ष त्याची प्राप्ति करून ध्यावी असां सरळ, सोपा व सुलभ मागग मनुर्ष्यांस दाखवून . दिला आहे. म्हणजे ज्ञानपूर्वक केळेलीं सर्वे बिहित कर्मे परमेश्वराला समपैण करून योगाभ्यासाच्या द्दाराने परमेश्वराचितन रात्रंदिवस चाळू ठेवावयाचे हा भगवंताचा सोपा माग आहे हें सुमुक्षूल समजून येईलच. असो; हा माग बिस्तारांन सातव्या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत सांगितला आहे _ सातव्यामध्यें बिज्ञानयोगाचें लक्षण सांगन पऱह्याच्या परा व अपरा अशा ज्या दोन प्रकृति त्यांची लक्षणें प्रतिपादित केलीं आहेत; आणि नंतर जगांत जेथे उत्कृष्टपणा. दिसेल तेथें तेथे परमेश्वराची विभूति आहे असें कथन केळे आहे. ज्ञानीभक्तांच्या भक्तीचाही येथे निर्देश करून निरनिराळ्या सात्त्विक, राजस बं तामस भक्तांस काय काय लाभ होतात त्यांचें वणेन व झानपूर्वैक केलेल्या मूर्तिपूजेचे मंडन याच अध्यायांत केळे भक्तीशीं योगाचा संयोग झाला असतां ती कशी फलपग्रद होते समयी मनाची व विचाराची स्थिति कशी असावी; यांचे . राजगुंद्य योगाचा प्रस्तावं करून परज्रह्माच्या स्वरूपाचे, मायेच्या [ब घर्माचे ग परमेश्वराचे स्वरूपही या अध्यायांत याचंही सुंदर वरणेन आहे. दहाव्यामध्य परमेश्वराच्या अनंत केले आहे. अकराव्यामध्ये विश्वरूप दाखवून परमेश्वराने अज़ेनास, दुर्योधनादिं र्ड छमेडे ष्टांचा संहार स्यांच्या त्यांच्या दुवेतेनाने पूवीच कसा झाला होता; ह प्रत्यक्ष




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now