छान्दोग्योपनिषत | Chhagyoupanishat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chhagyoupanishat by चिंतामण गंगाधर भानु - Chintaman Gangadhar Bhanu

More Information About Author :

No Information available about चिंतामण गंगाधर भानु - Chintaman Gangadhar Bhanu

Add Infomation AboutChintaman Gangadhar Bhanu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तवैतस्मिभद्वेवविद्याप्रकरणेडभ्युदयसाधनान्युपासनान्युच्यन्ते । केवश्यसंनिकष्टफलानि चाद्देतादीषाद्वेकतब्रह्मविषयाणि “ सनोमयः प्राणशरीरः '' इत्यादींनि कमेससृद्धिफुळानि च क्माद्वुसंबन्धीनि । रहस्थसासान्यान्मनोदन्तिसामान्याच । यथाउट्रेतज्ञानं मलोदृत्तिमां तथाउन्यान्यप्युपासनानि मनोडदत्तिरूपाणीत्यासित हि सामान्यमू । कस्तध्षद्रेतज्ञानस्योपासनानां च विशेषः । उच्यते । स्वाभावि- कस्या55त्मन्यक्रिये.5थ्यारो[पितस्य कच्नीदिकारकक्रियाफल्भेदवि- ज्ञानस्य निव्ेकमह्टैताविज्ञानमू । रझ्ज्वादाविव सर्पांद्यध्यारोप- लक्षणज्ञानस्य रझ्ज्वादिस्वरूपनिश्चयः प्रकाशनिमित्तः । उपासर्न तु यथाशाससमाथितं किंचिदाळम्बलयुपादाय तस्मिन्समानचित्त- वुत्तिसंत[नकरणं तद्विलक्षणप्रत्ययानन्तारितामिति विदोषः घू्वे० तुमचें म्हणणें जर खरें मानलें, तर याही उपनिषदांत तीवप्रकारच्या इपासनांचा उपन्यास केळा आहे, याची वाट कशी ळावावयाची । सिद्धाच्ती--ऐका-या भदट्देतविदेच्या प्रकरणांत ज्या तीन उपासना सांगतल्या आहेत, स्या अभ्युदूयसाधक आहेत. मुमृक्षू जीवांची चित्तशुट्धि करण्याला यांचा झर्त्यंत उपयोग होतो. हाच उत्कृष्ट अभ्युदय होय; कारण; या उपासनांपासून जी फुल्ल प्राप्त होतात, तीं कैवल्याच्या म्हणजे मोश्लाच्या अत्यंत संनिध असतात. श्िष्यि--म्हणजे काय १ सिव्धाच्ती--भट्टेतात्मक जं बह्मज्ञानविज्ञान आहे, त्यांपासून फारच थोड्या अंतरावर विद्यमान असणारी ही फळे असतात. ही फळें फममुक्तीचा सर्व पथ छुकर करितात. आतां बह्माहा केव्हांही स्वरूपतः विकार होत नाहींच. आपण छक्ञानी जीवदशेंत मात्र असें समजतो कीं, अत्यंत श्रेष्ठ जं सगुणबद्मय आहे, तेंच परबह होय. सगुणबह्मय हा परब्रह्माचा झल्पसा विकार श्रेष्ठ उपासकाला मात्र बह्मतः भासत असतो. सारांश या सगुणब्रह्मापर्यंत नेणाऱ्या या उपनिषदांत प्रथमतः सांगितलेल्या उरद्भांथांदे उपासना आहेत. ** हिरण्यगर्भ मनोमय काहे, प्राण हच त्याचे शरीर काहे * असें समजून सगुणबह्माची उपासना करावी,” असें येथें सागितले अहे. या व इतर श्रेष्ठ उपासनांनीं कोणतें फळ प्राप्त होतें म्हणशील, तर श्रृति म्हणते कीं, सर्व फ॒ळपिक्षा श्रेष्ठ फलसमृद्वि येथें मिळते. अर्थातच ह्या उपासना कर्मांग आहेत, म्हणजे कर्मांचा संबंध येथें येतो. या उपासना कमाचिं अंग तरी असलात किंवा था उपासतांचें कर्म हें अंग असतें. तास्पर्य, करमोपासनेचा हा समुच्चय आहे. पूव ०--.-कृर्मसंबंधी उपासनांचा उल्लेख ज्ञानकांडांत काय म्हणून ! :
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now