स्कंद पुराण भाग ४ | Skand Puran Bhag 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Skand Puran Bhag 4 by शास्त्री नरहर रावजी - Shastri Narhar Ravji

More Information About Author :

No Information available about शास्त्री नरहर रावजी - Shastri Narhar Ravji

Add Infomation AboutShastri Narhar Ravji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रभासखंड ७-प्रभासक्षेत्रमाहात्म्य १-अध्याय ६ वा. १०१६ अध्याय २ वा. च डा. च कनच्स्थ च्[ष व दुर्बे. शुंकर्‌ म्हणतात,-प्रिये ! ह्या प्रभासक्षेत्रांत मार्कण्डेयक्रषी तपश्चर्या करून लपत ह्लेता झाला. दर्वांसा द्या ठिकाणी सतत वास्तव्य करून, सोमेश्वराची आराधना कारेतो. त्याचप्रमाणें भारह्दाज, मरीचि, उद्लालक, क्रतु, वसिष्ठ, कश्यप, भृगु, दक्ष, सावि, यम, अंगिरा, शुक, विभांहक, छष्यशृंग, गोमिळ, गोतम, न्चीक, अगस्त्य, शानक, नारद, जमदुम्ि, विश्वामिच, छोमेश, त्या- पमार्ण॑ दुसरेहि अनेक क्षि ह्या प्रमभासक्षेत्ांत राहून सोमेश्वराची आरावना करितात. मीहि ह्या क्षेन्रांत सतत राहतो; ह्या तीथा[त साठ हजार याज्ञवल्क्य- पमुख कषी संद्रसुक्ताचा जप करीत राहतात. चाळीस हजार ब्रह्मचारी प्रभास- झिचांत राहून, शतरुद्रियसक्ताचा जप कर्तित; असें ह क्षेत्र फारच पुण्यकारक आहे. ह्या तीथीत व क्षेत्रांत इंद्रादे देव व गणसमुदाय भक्तिपुरःसर रा आणि शिवाराथना करून छतार्थ होता झाला. शाह्मण, क्षत्रिय, देश्य|/अथवदा शुद्रे कोणीहि असो; द्या क्षेत्रांत रत झाला असतां केलासलोकाला पाह ह्लेतो नेस्पर्वल, संप द्वीपे, समद्र, वगेरे मोठमोठ्या पण्यपदाथीचें गुणवर्णन करणें शक्‍य ह्लेईल; परंत ह्या श्षेत्राचें वर्णन करणें फारच अशक्य आहे, करितां ह झेच्ांत एकदां तरी स्नान करून छतार्थ व्हावें आ त २ ळे > मी असन नगा अह टी च आरडा. अध्याय ६ वा. सोमेश्वरमाहा[त्म्य. शंकर म्हणतात: पार्वीते ! आतां सोमेश्‍वराचें माहात्म्य व स्वसूप सांगते. पभासक्षे्ांत जीं अनेक तीथे व ठिंगॅं आहेत, त्या सर्वांमध्ये सोमेश्‍वरलिंग टे श्रेष्ठ आहे. सोमेश्‍वरालिंग मला अत्यंत प्रिय असल्यामुळें सी त्व! ठिकाणी पूर्ण- त्वां वास करिती. ह्या छिंगाचें स्वरूप 3“काराप्रमाणें असून त्यास पांच सुई हित. हे छठिंग सर्दव्यापी, शांत, स्थिर, च्रिगुणस्वरूप, आदिमध्यान्तरक्षिि त्यांदे अनेक श्रेष्ठ गुणांनीं भूषित आहे. हा सोनेश्‍वराचें माहात्म्य वर्णन करणें अम्ह्यादे देवांना, फार तर काय साक्षात्‌ हजार सुखाच्या शेषाला सुद्धां अशक्य माहे. ज्याळा सदाशिव, अव्यक्त, हंस, नाद इत्यादि गुणांनी 1'ओळखतात, तोच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now