साहित्य निर्मिति व समीक्षा | Saahitya Nirmiti V Samiiqsa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : साहित्य निर्मिति व समीक्षा  - Saahitya Nirmiti V Samiiqsa

More Information About Author :

No Information available about दि. के. बेडेकर - Di. K. Bedekar

Add Infomation AboutDi. K. Bedekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
साहित्यसमीक्षेचें स्वरूप डे असतो, तो कलाकृतीमर्ध्ये भावनांना चेताविण्याचें सामथ्ये असतें म्हणून नव्हे; किंबहुना त्या कृर्तीमध्यें अगदी वेगळें सामर्थ्य असतें. कलात्मक विकल्पन, म्हणजे प्रमाणबद्धता; भव्यता व सुसंवाद इत्यादे कलात्मक अनुभवांचा प्रत्यय देणारी रचना; ही या वेगळ्या सामर्थ्याने संपन्न असते. ह विकल्पन किंवा रचना म्हणजे भावनांचा आविष्कार नव्हें. तर्स असतें तर प्रत्यक्षांतली करुण घटना व करुण-माय्य यांच्यांत मूलभूत अंतरच नाहीसे झाल्यासारखं होईल. याचाच अर्थ असा कीं, चित्रांमध्ये ज्याप्रमाणें रंगाचं प्रदर्शन नसून त्यांचा कलात्मक रचनेसाठी नव्या “अर्थरूपां!त घटक म्हणून उपयोग होतो, त्याप्रमार्णे वाझ्मयामर्ध्ये भावनांदे मनोव्यापारांचा आविष्कार नसून एका नवीनच निर्मितीसाठी त्यांच्या * अ्थरूपां ?चा घटक म्हणून उपयोग केलेला असतो. कलात्मकतेचा गाभा या नवानिर्मितीमध्ये असतो. भावनांना मानसशास्त्रांत ज॑ स्वतःच्या स्वरूपांत'च महत्त्व असतें तें वाझ्मयसमीश्षेत नसते. वाझ्मयीन कलाकृतीमध्ये शब्दांना; भावनांना व कल्पनांना नित्याच्या अथोपेक्षां वेगळंच कलात्मक घटकांचें नवरूप लाभते; व या नवखरूपांचा दोघ आणि नवानेर्मितीमधील विकल्पनाच्या बव्यापाराचें आकलन हाच समीक्षा- दासत्राचा विषय आहे. ह्या ठिकाणीं प्रत्यक्ष जीवनांतील भावनांची व इतरहि मनोव्यापारांचीं कलेतील नवरूपें व या नवरूपांचें विकल्पन यांना निर्णीयक महत्त्व आहे; म्हणून * अर्थरूपें १ व * विकल्पन ? या पारिभाषिक संज्ञांची योजना मी नव्यानें करीत आहें. त्यांचें थोडें स्पष्टीकरण व समर्थन येथें मला दिलें पाहिजे. भावनादे प्रत्यक्ष मनोविकार व त्यांचीं कलात्मक अर्थरूपॅ यांतील फरक प्रत्यक्ष वस्तूचे रंग व चित्रांतील रंग यांतील फरकाचा विचार केला असतां तुलनेने स्पष्ट होईल. प्रत्यक्ष वस्तूचे रंग हे त्या वस्तूंना गुणख्ूपाने चिकटलेले असतात व व्यवहारांत त्या वस्तूंचा अनुभव डोळ्यांना देतात; पण चित्रांतील रंग हे केवळ रंग म्हणूनच चित्रकारानें स्वतःच्या: कलात्मक हेतूनें वापरलेले असतात. चित्राम्यें घोड्याचा रंग निळाहि असूं शकतो. फक्त त्या निळेपणाचा कलेच्या रचर्नेत अर्थ काय हे चित्रकाराने रसिकाच्या प्रत्ययास आणलेलें असलें म्हणजे त्या चित्रापुरतें घोड्याचे निळेंपणहि सार्थ ठरते. कलेची किमया




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now